कुलोमचा नियम धारा विद्युत कुलोमचा नियम धारा विद्युत दोन प्रभारित पदार्थाच्या दरम्यान निर्माण होणारे विद्युत बल,F हे त्या दोन प्रभाराच्या q १ व q २ गुणाकाराच्या स्मानुपती असून. त्यांच्यातील अंतराच्या r वर्गाची व्यस्तानुपती असते. K यास चलनाचा स्थिरांक म्हणतात. स्थिर प्रभारामुळे घडणाऱ्या भौतिक परिणामाला स्थितीक विद्युत असे म्हणतात. गतिमान प्रभारामुळे …
Read More »