जलवनस्पती माहिती कार्ये व उपयोग जलवनस्पती माहिती कार्ये व उपयोग (लॅ. हायड्रोफाइट्स). वनस्पतींच्या आसमंतातील पाण्याच्या प्रमाणानुसार त्यांचे जलवनस्पती, ⇨मरुवनस्पती व ⇨ मध्यवनस्पती असे तीन गट मानले आहेत. [→ परिस्थितिविज्ञान]. संपूर्णतः किंवा अंशतः पाण्यात वाढणाऱ्या किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या वनस्पतींना व सर्वसामान्य वनस्पतीपेक्षा अधिक पाणी असलेल्या जमिनीत(दलदलीत) वाढणाऱ्या वनस्पतींना ‘जलवनस्पती’ म्हणतात. …
Read More »