जैवविविधता संकल्पना आणि महत्व जैवविविधता संकल्पना आणि महत्व पृथ्वीवर असणारी सूक्ष्म जीव ते क्लिष्ट प्राणी जीवनाची विविधता म्हणजेच जैवविविधता होय.जैवविविधता म्हणजे स्थलीय,सागरी व जलीय आणि इतर परिसंस्था मध्ये असणारी विविधता आणि त्यामधील भेद म्हणजेच जैवविविधता होय.अशा सर्व परी संस्थांमधील जीवनाची असणारे विविधता होय यामध्ये प्रजाती अंतर्गत, प्रजाती-प्रजातीमधील आणि परिसंस्थांचे विविधतेचा …
Read More »