दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान * ‘अ’ जीवनसत्त्वाअभावी रातांधळेपणा येतो.* ‘ड’ जीवनसत्त्वाला सूर्यकिरण जीवनसत्त्व म्हणतात. ‘क’ जीवनसत्त्व म्हणजे ‘अॅस्कॉरबीक अॅसिड’ शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविते. * आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते. *० दुधामध्ये ८२ ते ८७ टक्के पाणी व १३ ते १८ टक्के घनपदार्थ असतात. घनपदार्थामध्ये तीन …
Read More »