द्रव पदार्थ शुद्धीकरणाच्या पद्धती :-Methods of Liquid Purification द्रव पदार्थ शुद्धीकरणाच्या पद्धती खालील पद्धतीचा उपयोग केला जातो. Methods of Liquid Purification निवळणे :- एखाद्या द्रवातून त्यात मिसळलेले जड व अविद्राव्य पदार्थ वेगळे करून स्वच्छ द्रव मिळविण्याच्या पद्धतीला निवळणे असे म्हणतात. उदा. गढूळ पाण्यात मातीचे कण मिसळले असता ते काही वेळानंतर …
Read More »