पश्चिम कोलफिल्ड लि. नागपूर भरती ३०३ जागांसाठी पश्चिम कोलफिल्ड लि. नागपूर भरती ३०३ जागांसाठी जाहिरात थोडक्यात माहिती : पश्चिम कोलफिल्ड लिमिटेड नागपूरने पदवीधर व तंत्रज्ञ प्रशिक्षकांच्या ३०३ पदांच्या नव्या भरतीसाठी नवीन अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे. ऑनलाइन अर्ज ०५ मे २०२० ते १९ मे २०२० पर्यंत मागवण्यात येत आहेत. जाहिरात …
Read More »