पर्यावरणीय आपत्ती (Environment hazards) पर्यावरणीय आपत्ती (Environment Hazards) नैसर्गिक प्रक्रिया तसेच मानवी कृती यांमुळे सजीवांना अपायकारक ठरणाऱ्या आणि ठरू शकतील अशा घटना जैविक, रासायनिक, यांत्रिक, पर्यावरणीय अथवा प्राकृतिक कारकांपैकी कोणत्याही कारकामुळे मानव, इतर सजीव अथवा पर्यावरण यास अपायकारक व हानिकारक ठरणाऱ्या स्थितीस पर्यावरणीय आपत्ती म्हणतात. मानवी समाजाची किती प्रमाणात हानी …
Read More »