पेशींच्या स्वभक्षणाचा ‘नोबेल’ शोध कसा घडला? पेशींच्या स्वभक्षणाचा ‘नोबेल’ शोध कसा घडला? जपानचे योशिनोरी ओसुमी हे संशोधनाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत असले तरी त्यांनी पेशींच्या स्वभक्षणावर संशोधनासाठी १९८८ मध्ये वेगळी प्रयोगशाळा सुरू केली. मानवी शरीरात लायसोसोम नावाचा जो भाग असतो त्यातील ऑरगॅनेलीत प्रथिनांचा ऱ्हास कसा होतो, याचा शोध घेताना त्यांनी यिस्टच्या …
Read More »