बल शक्ती Force of Force बल शक्ती नोट्स निसर्गात आढलाणाऱ्या आणि परस्परांपासून भिन्न असणाऱ्या सर्व बलांचे 4 मुख्य गटात वर्गीकरण करता येते. गुरुत्व बल विधुत चुंबकीय बल केंद्रकीय बल क्षीण बल गुरुत्वबल (Gravitational Force)=> सफरचंद खालीच का पडले ? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात न्यूटन यांनी गुरुत्वबलाचा शोध घेतला. न्यूटनच्या म्हणण्यानुसार …
Read More »