मानवी प्रजनन प्रणाली The Human Reproductive System मानवी प्रजनन प्रणाली सर्व सजीवांमधे आढळणारी प्रजनन ही एका जीवापासून नवीन जीव निर्माण होण्याची प्रक्रिया मानवातही आढळते. या प्रक्रियेत मानवाच्या एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जनुकीय द्रव्यांचे संक्रमण होते. त्यामुळे मानवाचे वैय्यक्तिक आणि त्याच्या जातीशी संबंधित सर्व गुणधर्म नवीन जीवाकडे संक्रमित होतात. प्रजननाच्या हेतून …
Read More »