हरितगृह परिणाम हरितगृह परिणाम Greenhouse effect सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी ऊर्जा लघू प्रारणांच्या (Short Waves) रूपाने येते. पृथ्वीकडून उत्सर्जित होणारी ऊर्जा दीर्घ प्रारणांच्या (Lonh waves) रूपाने आढळते. वातावरणातील जलबाष्प, कार्बन डाय ऑक्साईड हे घटक सूर्याकडून पृथ्वीकडे येणार्या प्रारणांसाठी पारदर्शक आहेत. परंतु पृथ्वीकडून अवकाशात उत्सर्जित होणारी दीर्घ प्रारणे मात्र हे घटक अडवतात. …
Read More »
Serch Your Dream Jobs