हवामान बदल रोखण्यासाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल हवामान बदल रोखण्यासाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल एअर-कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या हायड्रोफ्लुरोकार्बन (एचएफसी) या वर्गातील १९ विविध वायूंचे उत्पादन आणि वापर टप्प्याटप्प्याने कमी करून, सन २०५० पर्यंत तो पूर्णपणे बंद करण्याचा एक करार गेले दोन दिवस येथे सुरू असलेल्या …
Read More »
Serch Your Dream Jobs