23 April 2020 चालू घडामोडी PDF डाउनलोड करा 23 April 2020 चालू घडामोडी पुढीलप्रमाणे न्या. दीपंकर दत्ता होणार राज्याचे मुख्य न्यायमूर्ती. मुंबई उच्च न्यायालयाचे पुढील मुख्य न्यायामूर्ती म्हणून न्या. दीपंकर दत्ता यांच्या नावाची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’ने शनिवारी केली. न्या. दत्ता सध्या कोलकाता उच्च न्यायालयात ज्येष्ठतम न्यायाधीश आहेत. ते बढतीवर …
Read More »