24 April 2020 चालू घडामोडी 24 April 2020 चालू घडामोडी पुढीलप्रमाणे इराणचा पहिला लष्करी उपग्रह अवकाशात. अमेरिकेने निर्बंध लादल्याने दोन्ही देशात तणाव असतानाच इराणने लष्करी उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात सोडला असून तो कक्षेत प्रस्थापित करण्यात आला आहे, अशी माहिती इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डने दिली आहे. तर गुप्त अवकाश कार्यक्रम सुरू असल्याचे संकेत …
Read More »