औरंगाबाद प्रशासकीय विभागाबद्दलऔरंगाबाद प्रशासकीय विभागाबद्दल माहिती *औरंगाबाद प्रशासकीय विभागाबद्दल माहिती औरंगाबाद विभागाचे प्रादेशिक नाव काय? – मराठवाडा. मराठवाडा विभागाचे मुख्यालय कोठे आहे? – औरंगाबाद. लातूर जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्यात होता? – उस्मानाबाद. जालना पूर्वी कोणत्या जिल्ह्यात होता? – औरंगाबाद. महाराष्ट्रातील कोणत्या विभागात जंगले सर्वात कमी आहेत? – मराठवाडा. गवताळा औटरामघाट …
Read More »