Tag Archives: bank of baroda recruitment 2022

बँक ऑफ बडोदा (BOB) विविध पदांकरिता १०५ जागासाठी भरती

बँक ऑफ बडोदा भरती 2022 : सरकारी बँकेत काम करणार्‍या उमेद्वारसाठी एक सुवर्ण संधी आहे. बँक ऑफ बडोदाने विविध पदासाठी एकूण 105 जगासाठी भरतीची जाहिरात दिली आहे.फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट, एमएसएमई आणि कॉर्पोरेट क्रेडिट डिपार्टमेंटमध्ये मॅनेजर आणि ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेद्वार बँकेची वेबसाइट bankofbaroda.in या वेबसाइट …

Read More »