बेरोजगारी व बेरोजगारीचे प्रकार बेरोजगारी व बेरोजगारीचे प्रकार बेरोजगार म्हणजे ज्या व्यक्तीला काम करण्याची इच्छा आहे परंतु काम मिळत नाही. बेरोजगारीचे प्रकार अ. शहरी बेरोजगारी १. संरचनात्मक बेरोजगारी – ही बेरोजगारी ‘मजुरांची मागणी कमी व पुरवठा जास्त’ या अवस्थेमुळे उद्भवते. औद्योगिक विकासदर कमी असल्याने पुरेसा रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही …
Read More »