दुसरी पंचवार्षिक योजना दुसरी पंचवार्षिक योजना दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची वैशिष्टये – कालावधी – १ एप्रिल १९५६ ते ३१ मार्च १९६१. राष्ट्रीय विकास परिषदेने दुसऱ्या योजनेस २ मे १९५६ ला मान्यता दिली. अध्यक्ष – पं. जवाहरलाल नेहरू उपाध्यक्ष – टी. टी. कृष्णम्माचारी प्रतिमान – पी. सी. महालनोबीस प्रतिमान मुख्य भर – …
Read More »