महाराष्ट्रातील वनांचे प्रकार Download Pdf Types of forests in Maharashtra महाराष्ट्र हे विशाल राज्य आहे.राज्यात ६१,९३५ चौ.कि.मी. जमीन वनाखाली आहे. महाराष्ट्रत वनांखाली प्रदेशाचे एकूण भूक्षेत्राशी प्रमाण २०.१०% आहे.भारतातील वनक्षेत्राशी महाराष्ट्रच्या वनक्षेत्राचे प्रमाण ८% आहे. महाराष्ट्रत सर्वाधिक जंगले असणारा विभाग नागपूर हा आहे आणि सर्वात कमी जंगले असनारा विभाग औरंगाबाद (मराठवाडा) …
Read More »