गडचिरोली पोलीस शिपाई भरती 2025 अंतर्गत तब्बल 744 पदांची मोठ्या प्रमाणात भरती जाहीर करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्हा हा विशेष पोलीस संरक्षण दल (Anti-Naxal Unit) क्षेत्र असल्यामुळे येथे भरतीची संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त आहे. पोलीस सेवेत सामील होण्याची उत्सुकता असलेल्या उमेदवारांसाठी ही एक विलक्षण आणि महत्त्वपूर्ण संधी आहे. निवड …
Read More »
Serch Your Dream Jobs