राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर-MPSC exam schedule 2022 : एमपीएससीने सोमवारी राज्यसेवा परीक्षा २०२१ ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक, सहायक राज्य कर आयुक्त इत्यादी २९० पदे भरण्यात येणार आहेत. आजपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येईल. फ्री जॉब अलर्ट …
Read More »