Latest News for Mpsc combine C Download PDF सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे एसईबीसी आरक्षण रद्द झाले. त्यामुळे राज्यातील विविध मराठा समाजाच्या संघटनांनी आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही ; तोपर्यंत एमपीएससी कडून घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी केली. त्यानुसार ११ ऑक्टोबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा …
Read More »