एमपीएससी’च्या परीक्षा ढकलल्या पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केला निर्णयBy ऑनलाइन लोकमत on Tue, October 13, 2020 5:33pm सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे एसईबीसी आरक्षण रद्द झाले. पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतली जाणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलल्यानंतर आता अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा …
Read More »