पोलीस भरतीची प्रक्रिया साधारणपणे ४५ ते ६० दिवसांत पूर्ण होऊ शकते. मित्रांनो, तुम्ही नियोजनपूर्वक अभ्यास केला तरच यश मिळू शकते. सर्वप्रथम गणित, बुद्धीमापन आणि मराठी हे विषय पक्के झालेत का बघा. या विषयात पैकीच्या पैकी गुण घेता येतात. सामान्य ज्ञानावरती अधिक भर न देता चालू घडामोडी घटकावरती भर द्या. प्रत्येक …
Read More »