उमेदवारांना कळविण्यात येते की, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १, पुणे या गटाचे आस्थापनेवरील रिक्त असलेल्या ७४ पदांकरीता सशस्त्र पोलीस शिपाई भरती आयोजित करण्यात आली आहे. सदर पोलीस भरतीची लेखी परीक्षा दिनांक ०७-०९-२०२१ रोजी घेण्यात आलेली असून प्रश्नसंच A. B, C, D ची उत्तर तालिकेच्या अनुषंगाने उमेदवारांची लेखी परीक्षेत …
Read More »