राष्ट्रीय उत्पन्न adminMay 22, 2020 राष्ट्रीय उत्पन्न उत्पन्नाचे प्रकार – राष्ट्रीय उत्पनाच्या मोजमापाच्या दृष्टीने उत्पन्नाचे दोन प्रकार आहेत – १. घटक उत्पन्न – भूमी, श्रम, भांडवल व उद्योजगता हे चार उत्पन्नाचे घटक मानले जातात. उत्पादनाच्या घटकाच्या मालकांना प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाला ‘घटक उत्पन्न’ असे म्हणतात. उदाहरणार्थ- भूमी मालकाला खंड, कामगाराला मजुरी, …
Read More »