अर्थव्यवस्था व अर्थव्यवस्थेचे प्रकार अर्थव्यवस्था व अर्थव्यवस्थेचे प्रकार अर्थव्यवस्थेची व्याख्या – उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या चार प्रकारच्या व्यवहारांना ‘आर्थिक व्यवहार’ म्हटले जाते. या चार व्यवहारांशी संबंधित संस्था, संघटना यांच्या एकत्रिकरणातून तयार होणाऱ्या संस्थेला “अर्थव्यवस्था ” म्हणतात. ऑडम स्मिथ यांच्या मते – ‘अर्थशास्त्र म्हणजे राष्ट्राच्या संपतीच्या स्वभाव वैशिष्ट्यांची आणि कारणांची …
Read More »