तलाठी परीक्षा जाहिरात / ताज्या अपडेट्स पहा तलाठी भरतीच्या सर्व – येणार्या सर्व महत्वाच्या ताज्या updates , दीलेल्या आहेत सर्व दैनंदिन ताज्या जाहिरात दिलेल्या आहेत ते पहा व माहिती मिळवा , तसेच सर्व तलाठी भरतीच्या लागणार्या नोट्स,PDF, पुस्तके ,
संपूर्ण तलाठी भरती माहिती तलाठी भरतीच्या परीक्षेची संपूर्ण माहिती यामध्ये दिलेले आहे EBOOk , पुस्तकांचे PDF, फ्री टेस्ट सिरिज , प्रश्नपत्रिका ताज्या updates, पुस्तक यादी , तलाठी प्रशंपत्रिका videos , व तसेच तलाठी परीक्षा भारती साठी App ची पण माहिती दिले आहे व तलाठि भरतीच्या youtobe चॅनल ला जॉइन व्हा आणि तलाठी भारती साठी महाराष्ट्र बोर्ड पुस्तके व शालेय पुसके उपलब्ध आहेत .
Talathi bharti latest updates
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
Talathi Bharti 2020 – 2021 – Recruitment process for 8 District will start Soon. This new statement is given by Balasaheb Thorat On 9 Sep 2020. So this is really a good news in Corona Effect. The candidates preparing for Sarkari Talathi Bharti 2020 will feel really a great moment. More Details about this are given below.
३ डिसेंबर २०२० अपडेट – २०१९ मध्ये राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यापूर्वी २६ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.
बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर या आठ जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या तलाठी पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. एस.ई.बी.सी. संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्यांना नियुक्ती दिली जाईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
२०१९ मध्ये राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यापूर्वी २६ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. तर औरंगाबाद, नांदेड, बीड, नंदुरबार, धुळे, अहमदनगर सोलापूर व सातारा या जिल्ह्यात तलाठी पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना वित्त विभागाने ४ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार पदभरतीवर निर्बंध घातले होते. मात्र सदरची भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या मान्यतेनेच सुरु करण्यात आली असल्याने उर्वरित ८ जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या संदर्भात वेगळी भूमिका घेणे उचित होणार नाही. त्यामुळेच या जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांचे नियुक्ती आदेश निर्गमित करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली. त्याच अनुषंगाने ९ सप्टेंबर २०२० रोजी पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले होते. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर रोजी आदेश पारीत करुन एस.ई.बी.सी. आरक्षणास स्थगिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्हा पेसाक्षेत्राखाली असल्याने नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी १६ नोव्हेंबरला नियुक्ती आदेश पारीत करण्यात आले असल्याचेही थोरात यांनी सांगितले.
शासनाकडून येणाऱ्या नवीन काही योजना महसूलकडून राबवण्यात येतात. मात्र पदे रिक्त असल्याने एकाकडे तीन-चार सजांचा अतिरिक्त कारभार आहे. त्यांना काम करणे कठीण झाले आहे. तीन वर्षांपूर्वी राज्यात ३ हजार १६५ सजांची निर्मिती झाली आहे.
सन २०१६ ते २०१९ दरम्यानच्या चार वर्षांत ही पदे भरायची होती. सरकारने पदांना मंजुरी न दिल्याने पद भरती होऊ शकली नाही. तलाठ्यांना अतिरिक्त गावांचा कारभार सांभाळावा लागत आहे. साहजिकच कामकाजात अडचणी येत आहेत.
शासनाकडून येणाऱ्या योजना तलाठ्यांशिवाय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. पदे रिक्त असल्याने विविध योजनांची कामे संथ गतीने सुरू आहे. परिमाणी, सात बारा उताऱ्याच्या संगणकीकृत नोंदी आणि विविध दाखले रखडल्याने गावगाडा ठप्प आहे.
तीन वर्षांपासून पदभरती ठप्प
राज्यात वाढती लोकसंख्या आणि वाढत्या नागरीकरणाच्या अनुषंगाने महसूल विभागाच्या कामात झालेली वाढ लक्षात घेता शासनाने राज्यात नव्याने 3 हजार 165 नवीन तलाठे सज्जे निर्माण केले आहेत. नव्या पदाच्या निर्मितीमुळे मनुष्यबळ वाढून कामकाजातील अडचणी सुटण्यास मदत होणार आहे. त्यात 3165 पदांना मंजुरी दिली. दरवर्षी 20 टक्केप्रमाणे पदभरती करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र तीन वर्षांपासून पदभरती झालेली नाही.
राज्यातील तलाठी
* तलाठी संख्या : 12 हजार 636
* कार्यरत तलाठी : 10 हजार 340
* रिक्त पदे : 2 हजार 296
दृष्टिक्षेपात आकडे
* नव्याने तयार झालेले सजे : 3 हजार 165
* नवीन सजेसाठी तलाठी पदे : 3 हजार 165
* नवीन मंडलाधिकारी पदे : 528
तलाठ्यांची ५ हजार पदे रिक्त:
शासनाकडून येणाऱ्या नवीन काही योजना महसूलकडून राबवण्यात येतात. मात्र पदे रिक्त असल्याने एकाकडे तीन-चार सजांचा अतिरिक्त कारभार आहे. त्यांना काम करणे कठीण झाले आहे. तीन वर्षांपूर्वी राज्यात ३ हजार १६५ सजांची निर्मिती झाली आहे.
मंडलाधिकारी पदे
* एकूण पदे : 2106
* रिक्त पदे :190
आम्ही वारंवार तलाठी पदाची भरती करावी अशी मागणी केली आहे. मात्र शासनाने भरती केलेली नाही. नवीन तयार केलेल्या सजांमधील तलाठी पदे दरवर्षी 20 टक्क्यांप्रमाणे भरणार असे आश्वासन दिले होते. मात्र पद भरतीचा कार्यक्रम रद्द झाला. आता महाविकास आघाडी सरकारकडे आम्ही पुन्हा पदभरतीची मागणी करणार आहोत -ज्ञानदेव डुबल, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तलाठी संघ.
Complete Talathi Recruitment Information
क्रं | परीक्षेचे नाव | टेस्ट लिंक |
---|---|---|
0 | सर्व तलाठी भरती माहिती | माहिती पहा |
1 | तलाठी परीक्षा Ebook डाउनलोड | डाउनलोड करा |
2 | तलाठी परीक्षा अभ्यासक्रम PDF डाउनलोड | डाउनलोड करा |
3 | तलाठी ऑनलाइन फ्री टेस्ट सिरिज सोडवा | टेस्ट सोडवा |
4 | तलाठी परीक्षा प्रश्नपत्रिका डाउनलोड करा | डाउनलोड करा |
5 | तलाठी परीक्षा सराव प्रश्नपत्रिका | डाउनलोड करा |
6 | तलाठी परीक्षा जाहिरात / ताज्या अपडेट्स पहा | डाउनलोड करा |
7 | तलाठी परीक्षा पुस्तक यादी डाउनलोड करा | डाउनलोड करा |
8 | तलाठीपरीक्षा PDF नोट्स डाउनलोड करा | डाउनलोड करा |
9 | तलाठी परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण विडियो पहा | विडियो पहा |
10 | तलाठी भरती परीक्षा APP डाउनलोड करा | डाउनलोड करा |
11 | तलाठी ऑनलाइन टेस्ट सिरिज | टेस्ट सोडवा |
12 | तलाठी परीक्षा नोकरी अपडेट APP | डाउनलोड करा |
13 | तलाठी परीक्षा फ्री Live क्लासेस जॉइन करा | जॉइन करा |
14 | तलाठी परीक्षा यूट्यूब चॅनेल जॉइन करा | जॉइन करा |
15 | तलाठी परीक्षा महाराष्ट्र बोर्ड शालेय पुस्तके | डाउनलोड करा |
16 | तलाठी परीक्षा NCERT पुस्तके | डाउनलोड करा |
ग्रामसेवक भरती परीक्षा संपूर्ण माहिती
क्रं | परीक्षेचे नाव | टेस्ट लिंक |
---|---|---|
1 | सर्व स्पर्धा परीक्षा माहिती | माहिती पहा |
2 | ग्रामसेवक भरती परीक्षा अभ्यासक्रम PDF डाउनलोड | डाउनलोड करा |
3 | ग्रामसेवक भरती परीक्षा प्रश्न ऑनलाइन टेस्ट सिरिज | टेस्ट सिरिज सोडवा |
4 | ग्रामसेवक भरती परीक्षा प्रश्नपत्रिका डाउनलोड करा | डाउनलोड करा |
5 | ग्रामसेवक भरती परीक्षा | टेस्ट सिरिज सोडवा |
6 | ग्रामसेवक भरती परीक्षा | टेस्ट सिरिज सोडवा |
7 | ग्रामसेवक भरती परीक्षा | टेस्ट सिरिज सोडवा |
8 | ग्रामसेवक भरती परीक्षा | टेस्ट सिरिज सोडवा |
9 | ग्रामसेवक भरती परीक्षा प्रश्न विडियो पहा | विडियो पहा |
10 | ग्रामसेवक भरती परीक्षा | टेस्ट सिरिज सोडवा |
11 | ग्रामसेवक भरती परीक्षा ऑनलाइन टेस्ट सिरिज | टेस्ट सिरिज सोडवा |
12 | ग्रामसेवक भरती परीक्षा |
- तलाठीपरीक्षा PDF नोट्स डाउनलोड करा
- तलाठी परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण विडियो पहा
- तलाठी परीक्षा पुस्तक यादी डाउनलोड करा
- तलाठी परीक्षा ऑनलाइन टेस्ट No.01
- तलाठी भरती संपूर्ण माहिती
talathi update news,talathi update,talathi bharti update,talathi result updates,talathi exam updates,talathi latest updates,talathi new update,talathi exam update 2019,talathi bharti new update,talathi bharti update 2020,talathi recruitment update,talathi recruitment 2020,talathi recruitment 2021,talathi recruitment 2020 in maharashtra,talathi recruitment process,talathi recruitment in maharashtra,talathi recruitment 2020 karnataka,talathi recruitment latest news,talathi recruitment rules,talathi recruitment 2019 amravati,talathi recruitment 2019 raigad,
talathi bharti 2021,talathi bharti,talathi bharti 2020-21,talathi bharti question paper,talathi bharti 2021 maharashtra,talathi bharti 2020 syllabus,talathi bharti syllabus,talathi bharti 2020 online form date,talathi bharti 2021 syllabus,talathi bharti 2019 result,talathi bharti question paper pdf,talathi bharti 2020 result,talathi bharti 2020 syllabus in marathi,talathi bharti previous year question paper, talathi bharti apply online , thalathi bharti Download PDF, talathi bharti online form date,
talathi bharti 2021 exam date talathi exam date 2021 talathi bharti 2021 syllabus talathi bharti 2021 maharashtra talathi bharti age limit talathi bharti 2020 qualification talathi bharti 2020 syllabus talathi bharti question paper