डॉ.वैशंपायन स्मृति शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 120 जागांसाठी भरती

डॉ.वैशंपायन स्मृति शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 120 जागांसाठी भरती 2020 Pdf डाऊनलोड करा . स्टाफ नर्स,वर्ग-4 कामगार (कक्ष सेवक,सफाईगार), पडाखाली सर्व माहिती दिली आहे.

डॉ.वैशंपायन स्मृति शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 120 जागांसाठी भरती( VMGMC )

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1स्टाफ नर्स70
2वर्ग-4 कामगार (कक्ष सेवक,सफाईगार)50
Total120

शैक्षणिक पात्रता: (पदानुक्रमे)

पद क्र.1:  B.Sc (नर्सिंग)/GNM
पद क्र.2:  10वी उत्तीर्ण 
नोकरी ठिकाणसोलापूर
Fee: फी नाही

थेट मुलाखत: 22 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबर 2020 (प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी दुपारी 03 ते 05:00)

मुलाखतीचे ठिकाण: डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर

मुलाखतीचे ठिकाण: महात्मा गांधी सभागृह, बै.जी.शा. वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे

जाहिरातपाहा
अधिकृत वेबसाईटपाहा

Vmgmc Solapur recruitment 2020, Vmgmc Solapur recruitment 2020 apply online, Solapur jobs, Solapur job recruitment 2020,

About Jobtodays Admin

Check Also

छ. संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2025 – एकूण 57 पदे | PDF डाउनलोड

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2025 अंतर्गत एकूण 57 पदांची भरती जाहीर झाली आहे. …

सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2025 – एकूण 90 पदे | PDF डाउनलोड

सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2025 अंतर्गत एकूण 90 पदांची मोठी भरती जाहीर करण्यात आली …

अहिल्यनगर पोलीस शिपाई भरती 2025 – एकूण 73 पदे | PDF डाउनलोड

अहिल्यनगर पोलीस शिपाई भरती 2025 अंतर्गत एकूण 73 पदांची अधिकृत भरती जाहीर करण्यात आली आहे. …

Contact Us / Leave a Reply