वसई विरार शहर महानगरपालिकेत भरती 2020.वसई विरार शहर महानगरपालिका (व्हीव्हीसीएमसी). व्हीव्हीसीएमसी भरती २०२० (वसई विरार महानगरपालिका भारती २०२०) Mic 64 मायक्रोबायोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी आणि एक्स-रे असिस्टंट पदांसाठी रिक्रूटमेंट
VVCMC Recruitment 2020
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
पदाबाबत महत्वाची माहिती
पद क्र.
पदाचे नाव
पद संख्या
शैक्षणिक पात्रता
1
मायक्रोबायोलॉजिस्ट
01
मायक्रोबायोलॉजी MBBS/MD किंवा PhD
2
वैद्यकीय अधिकारी (MBBS)
20
(1) MBBS (2) ICU 03 वर्षे अनुभव
3
वैद्यकीय अधिकारी (BAMS)
20
(1) BAMS (2) ICU 03 वर्षे अनुभव
4
वैद्यकीय अधिकारी (BHMS)
20
(1) BHMS (2) ICU 03 वर्षे अनुभव
5
क्ष-किरण सहाय्यक
03
(1) 12वी उत्तीर्ण (2) क्ष-किरण कोर्स
मुलाखत
16 ते 30 सप्टेंबर 2020 (11:00 AM)
मुलाखतीचे ठिकाण
वसई विरार शहर महानगरपालिकेचा वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)