पशुसंवर्धन परिचर भरती परीक्षा अधिकृत माहिती 2021-पशुसंवर्धन परिचर भरती परीक्षा अधिकृत वेबसाइट 2021
पशुसंवर्धन परिचर भरती परीक्षा अधिकृत माहिती
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
शैक्षणिक अर्हता
खाली नमूद केलेली शैक्षणिक अर्हता जाहिरातीच्या दिनांकास प्रमाणपत्रासहीत पुर्ण धारण करणे आवश्यक आहे.
1.पशुधन पर्यवेक्षक
- वय १८ वर्ष ३८ वर्षे
- उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा ( इयत्ता १० वी ) (एस.एस.सी) उत्तीर्ण झालेला असावा आणि
- पशुसंवर्धन आयुक्तालयाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषि विद्यापीठाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेला पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा, किंवा
- महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण परिक्षा मंडळामार्फत किंवा महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषि विद्यापीठाने किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेला दोन वर्षाचा दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा, किंवा
- महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्यामार्फत चालविण्यात येणारा दोन वर्षाचा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा, किंवा
- महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषि विद्यापीठाची किंवा त्यास समतुल्य | विद्यापीठाची बी.व्ही.एस.सी. किंवा बी.व्ही.एस.सी. अँड अॅनिमल हजबंड्री ही पदवी धारण केलेली असावी
2.परिचर (गट-ड)
- वय १८ वर्ष ३८ वर्षे
- उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी) उत्तीर्ण झालेला असावा. (सामान्य प्रशासन अधिसूचना दिनांक ६ जून, २०१७, गट-ड पदाचे (सेवा प्रवेश) नियम २०१७ नुसार)
वयोमर्यादेतील सवलत
वयोमर्यादेकरीता उमेदवाराचे वय हे जाहिरातीच्या दिनांकास असणारे वय विचारात घेतले जाईल.
- खुला / सर्वसाधारण प्रवर्ग ३८ वर्ष (शासन निर्णय क्र. एसआरव्ही-२०१५/प्र.क्र.४०४/कार्पा १२ दि.२५.०४.२०१६)
- मागासवर्गीय उमेदवार ४३ वर्ष (शासन निर्णय क्र. एसआरव्ही-२०१५/प्र.क्र.४०४/ कार्या. १२ दि. २५.०४.२०१६)
वेतनश्रेणी
- पशुधन पर्यवेक्षक (गट-क) रु.५२००-२०२०० + ग्रेड वेतन रु. २४००/
- परिचर (गट-ड) रु.४४४०७४४० + ग्रेड वेतन रु. १३००/
Official Website
माहिती | लिंक |
---|---|
महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग भरती परीक्षा संपूर्ण माहिती | माहिती पहा |
महाराष्ट्र पशुसंवर्धन परिचर भरती परीक्षा संपूर्ण जिल्ह्यातील जाहिराती | डाउनलोड करा |
पशूसंवर्धन परिचर भरती परीक्षा हॉल तिकीट डाउनलोड करा | डाउनलोड करा |
महाराष्ट्र पशुसंवर्धन परिचर भरती अभ्यासक्रम डाउनलोड करा | डाउनलोड करा |
पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम २०२० डाउनलोड | डाउनलोड करा |
महाराष्ट्र पशुसंवर्धन परिचर भरती परीक्षा ऑनलाइन टेस्ट सोडवा | टेस्ट सोडवा |
पशूसंवर्धन विभाग तांत्रिक प्रश्न ऑनलाइन टेस्ट सिरिज | टेस्ट सोडवा |
पशुसंवर्धन परिचर भरती परीक्षा प्रश्नपत्रिका डाउनलोड करा | डाउनलोड करा |
पशुसंवर्धन परिचर भरती परीक्षा सराव प्रश्नसंच सोडवा | डाउनलोड करा |
पशुसंवर्धन परिचर भरती परीक्षा अभ्यास नियोजन | विडियो पहा |
पशुसंवर्धन परिचर भरती परीक्षा अभ्यास विडियो | विडियो पहा |
पशुसंवर्धन परिचर भरती परीक्षा APP | माहिती पहा |
पशुसंवर्धन परिचर भरती परीक्षा वेबसाइट | वेबसाइट पहा |
पशुसंवर्धन परिचर भरती परीक्षा पुस्तक यादी | माहिती पहा |
पशुसंवर्धन परिचर भरती परीक्षा नोट्स | डाउनलोड करा |
पशुसंवर्धन परिचर भरती परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण विडियो | डाउनलोड करा |
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download