घटक – काम ,काळ व वेग 2021

घटक – काम काळ व वेग

घटक - काम काळ व वेग

घटक – काम काळ व वेग

1)  काळ व काम : – एखादे काम पूर्ण करण्यास लागणारा काळ (वेळ) ते काम करीत असलेल्या व्यक्तींच्या संख्येवर अवलंबून असतो.
2)   काम आणि लागणारा काळ (वेळ) हे सम चलनात असते.
3)    काम करणाऱ्या संख्या व लागणारा काळ (वेळ) हे व्यस्त चलनात असते.

 सुञ :

1) अंतर  =  वेग  × वेळ
                   अंतर
2) वेग     = ———-
                    वेळ
                    अंतर
3) वेळ    = ———–
                     वेग

आगगाडी किंवा रेल्वे साठी सुञ. ✏ 🚝🚝🚈🚈🚈…आगगाडी किंवा रेल्वे साठी चे गणित सोडवण्यासाढी वेग हा km व वेळ ही तासात दिलेली असते. परंतु रेल्वे व आगगाडी एकमेकांना ओलांडून जाते हे उत्तर मीटर -सेकंद मध्ये असते म्हणून त्या साठी पुढील सुञ तयार होतात.

एक रेल्वे जिची लांबी X मीटर आहे. व वेग vKm/h आहे. एक विचेजा खांब ओलांडून जाण्यासाठी लाग वेळ….

           18        X
वेळ  = —— × ——–
            5          v

एक रेल्वे X मीटर लांब व एक पुल Y मीटर लांब वेग v Km/h असेल तर पुल ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ…

             18      (  X + Y )
वेळ  =  —— × —————–
              5             v

दोन रेल्वे अनुक्रमे लांबी X मीटर व Y मीटर आहे . वेग अनुक्रमे v Km/h व u Km/h आहे. ( v > u ) असेल …..

✏ एकाच दिशेने जात असातील तर ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ….

             18       ( X + Y )
वेळ =  ——– × —————–
             5           ( v – u )

✏✏ एक मेकाच्या विरूद्ध दिशेला जात असतील तर ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ ….


           18       ( X + Y )
वेळ = ——- × —————-
            5          ( v + u )

About Prithviraj Gaikwad

Check Also

शेकडेवारी 2021

शेकडेवारी-टक्केवारी कशी शोधावी (ट्यूटोरियल) -शेकडेवारी [ Percentage Problems In Marathi ] -MPSC – शेकडेवारी बेसीक  फ्री जॉब …

प्राथमिक क्रियांवर आधारित उदाहरणे व त्याविषयी संपूर्ण माहिती

प्राथमिक क्रियांवर आधारित उदाहरणे व त्याविषयी संपूर्ण माहिती फ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा फ्री …

वर्ग आणि वर्गमूळ घन आणि घनमूळ Notes Pdf 2021

वर्ग आणि वर्गमूळ घन आणि घनमूळ Notes Pdf 2021 घन आणि घनमूळ कोणत्याही संख्येचे घनमूळ …

Contact Us / Leave a Reply