चौथी पंचवार्षिक योजना
चौथी पंचवार्षिक योजना
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
चौथ्या पंचवार्षिक योजनेची महत्वाची वैशिष्टये
कालावधी – १ एप्रिल १९६९ ते ३१ मार्च १९७४
अध्यक्ष – इंदिरा गांधी
उपाध्यक्ष – धनंजय गाडगीळ (मे १९७१ पर्यंत), सी. सुब्रमण्यम (मे १९७१ ते जुलै १९७२), दुर्गाप्रसाद धर (जुलै १९७२ ते मार्च 1974)
प्रतिमान – अलन एस. मान व अशोक रुद्र यांच्या खुले सातत्य प्रतीमानावर आधारित . धनंजय गाडगीळ यांनी तयार केले.
मुख्य भर – स्वावलंबन
उद्दिष्टे – स्वावलंबन, सामाजिक न्यायासह आर्थिक वाढ , समतोल प्रादेशिक विकास
दुसरे नाव – गाडगीळ योजना
घोषवाक्य – स्थैर्यासह आर्थिक वाढ
घोषणा – गरिबी हटाओ
प्रकल्प –
- १९७२ – बोकारो पोलाद प्रकल्प (रशियाच्या मदतीने)
- १९७३ – अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम (DPAP)
- २४ जानेवारी १९७३ – Steel Authority of India Limited (SAIL) ची स्थापना. SAIL ची ८६% इक्विटी भारत शासनाच्या मालकीची असून तिला महारत्न चा दर्जा दिलेला आहे.
- १९७४-७५ – लघु शेतकरी विकास अभिकरण (SFDA)
विशेष घटनाक्रम –
- जुन १९६९ – MRTP कायदा, १९६९ संमत – आर्थिक शक्तींचे केंद्रीकरण व उद्योगातील मक्तेदारी टाळण्यासाठी
- १९ जुलै १९६९ -न १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
- १९६९ – अग्रणी बँक योजना (शिफारस – गाडगीळ अभ्यासगट, रचना – एफ. एस. नरीमन समिती)
- १९७० – Operation Flood चा पहिला टप्पा डॉ. वर्गीस कुरियन यांच्या अध्यक्षतेखाली सुरु करण्यात आला.
- २२ नोव्हेंबर १९७२ – भारतीय साधारण विमा निगम (GIC- Government Insurance Corporation of India)
- १९७२-७३ – पहिल्यांदा भारताचा व्यापारतोल अनुकूल राहिला.
- १ जानेवारी १९७४ – FERA कायदा लागू करण्यात आला – परकीय व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी.
- १९७३-७४ – पहिल्यांदाच नियोजन मंडळाने दारिद्र्य रेषेचे मोजमाप कालारीच्या स्वरुपात करण्यास प्रारंभ केला.
योजना यशस्वी न होण्याची कारणे –
- शेवटच्या तीन वर्षात योजनेस अपयश आले.
- १९७१ – भारत-पाक युद्ध व त्यामुळे निर्माण झालेला निर्वासितांचा प्रश्न
- १९७३ – पहिला तेलाचा झटका- तेलाच्या जागतिक किमती ४००% नी वाढल्या
आर्थिक वाढीचा दर –
- संकल्पित दर – ५.७ %
- साध्य दर – ३.२ %
- महागाईचा निर्देशांक १६५.४ वरून १९७३-७४ मध्ये २८४ इतका वाढला.
- या योजनेत ८% वार्षिक औद्योगिक वृद्धीदर गाठणे अपेक्षित होते, जो प्रत्यक्षात फक्त २.५% इतका गाठता आला.
योजना काळातील राजकीय घडामोडी –
- ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर १९७१ – भारत-पाक युद्ध (बांगलादेश निर्मिती)
- १९७१ – मणिपूर, त्रिपुर, मेघालय या केंद्रशासित प्रदेशांना राज्यांचा दर्जा देण्यात आला. मिझोरम व अरुणाचल प्रदेश हे नवीन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले.
- २५ जानेवारी १९७१ – हिमाचल प्रदेश ला राज्याचा दर्जा देण्यात आला.
पाचवी पंचवार्षिक योजना वाचा. http://www.officersonlineacademy.com/2020/05/28/पाचवी-पंचवार्षिक-योजना/
अर्थशास्त्र महत्वाच्या नोट्स डाउनलोड करा
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti Sahayak Atikraman Nirikshak Previous Year / Old Question Paper PDF Download
- PMC Pune Municipal Corporation Clerk/Lipik Previous Question Papers PDF Download
- PMC Pune Municipal Corporation JE Previous Question Papers PDF Download
- Pune Municipal Corporation Previous Question Papers PDF Download
- MPSC राज्यसेवा पूर्व 2021 पेपर 1 & 2 2022 Pdf Download
- TAIT परीक्षेच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF डाऊनलोड
- SRPF Mumbai Police Question Paper 2021
- Sangli District Police Bharti Question Paper 2021
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now