पहिली पंचवार्षिक योजना

पहिली पंचवार्षिक योजना

पहिली पंचवार्षिक योजना

पहिली पंचवार्षिक योजना

◾️ 1 एप्रिल 1951 पासून भारतात आर्थिक आर्थिक नियोजनास सुरवात झाली.

◾️ही पध्दती भारताने रशियाकडून स्वीकारली आहे. तेव्हा पासून 11 योजना पूर्ण झाल्या असून 12 वी योजना चालू आहे.

◾️7 वार्षिक योजनाही भारतात राबविल्या गेल्या त्यातील 1966-69 च्या कालावधीत योजनेला सुट्टी (Plan Holiday) असे म्हणतात.  °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

➡️ पहिली पंचवार्षिक ⬅️

 • कालावधी: इ.स. १९५१ – इ.स. १९५६
 • अध्यक्ष: पं.जवाहरलाल नेहरु.
 • अग्रक्रम: कृषी  पहिल्या योजना काळात सार्वजनिक क्षेत्रात २०६९ कोटी रु. खर्च करण्याचे ठरविले , तरी प्रत्यक्षात मात्र १९६० कोटी रु. दुसऱ्या महायुद्धाचे झालेले परिणाम व नुकत्याच झालेल्या फाळणीमुळे मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली 
 • १. दामोदर खोरे विकास योजना (झारखंड-पश्चिम बंगाल) 

●प्रकल्प :•

 • २. भाक्रा-नानगल प्रकल्प (सतलज नदीवर,हिमाचल प्रदेश-पंजाब) 
 • ३. कोसी प्रकल्प (कोसी नदी बिहार)
 • ४. हिराकूड योजना (महानदीवर ओरिसा) 
 • ५. सिंद्री (झारखंड) खत कारखाना 
 • ६. चित्तरंजन (पश्चिम बंगाल) येथे रेल्वे इंजिनचा कारखाना. 
 • ७. पेरांबुर (तामिळनाडू) येथे रेल्वे डब्यांचा कारखाना. 
 • ८. HMT- बँगलोर ९. हिंदुस्थान एंटीबायोटिक 

पहिली पंचवार्षिक योजना

  About Prithviraj Gaikwad

  Check Also

  Economics Notes PDF Download

  Economics Notes PDF Download Economics Notes PDF Download

  सातवी पंचवार्षिक योजना

  सातवी पंचवार्षिक योजना सातवी पंचवार्षिक योजना सातव्या पंचवार्षिक योजनेची महत्वाची वैशिष्टये – कालावधी – १ …

  सहावी पंचवार्षिक योजना

  Contact Us / Leave a Reply