दुसरी पंचवार्षिक योजना
दुसरी पंचवार्षिक योजना
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची वैशिष्टये –
कालावधी – १ एप्रिल १९५६ ते ३१ मार्च १९६१. राष्ट्रीय विकास परिषदेने दुसऱ्या योजनेस २ मे १९५६ ला मान्यता दिली.
अध्यक्ष – पं. जवाहरलाल नेहरू
उपाध्यक्ष – टी. टी. कृष्णम्माचारी
प्रतिमान – पी. सी. महालनोबीस प्रतिमान
मुख्य भर – जड व मूलभूत उद्योग क्षेत्र
दुसरे नाव – भौतिकवादी योजना , नेहरू – महालनोबीस योजना
प्रकल्प –
- भिलाई पोलाद प्रकल्प – रशियाच्या मदतीने (१९५९)
- रुरकेला पोलाद प्रकल्प – पश्चिम जर्मनीच्या मदतीने (१९५९)
- दुर्गापूर पोलाद प्रकल्प – ब्रिटनच्या मादातीने (१९६२)
- BHEL (Bharat Heavy Electricals Limited)- भोपाळ
- खत कारखाने – नानगल (१९६१) व रुरकेला
विशेष घटनाक्रम –
- ३० एप्रिल १९५६ – भारताचे दुसरे औद्योगिक धोरण घोषित
- १ सप्टेंबर १९५६ – भारतीय जीवन विमा निगम (LIC) ची स्थापना
- १९५७–५८ – राज्य स्तरावर खाडी व ग्रामोद्योग उद्योगाला सुरुवात
- १ मार्च १९५८ – अणुउर्जा विभागांतर्गत अणुउर्जा आयोग स्थापन करण्यात आला. डॉ. होमी भाभा हे पहिले अध्यक्ष होते.
- ३१ ऑगस्ट १९५७ – मुंबई शेअर बाजाराला अधिकृत मान्यता
- १९६०–६१ – सघन कृषी जिल्हा कार्यक्रम (IADP)
विकासाचा दर –
- संकल्पित दर – ४.५ %
- साध्य दर – ४.२१ %
- किंमतीचा निर्देशांक ३०% नी वाढला
- समाजवादी समाजरचनेचे तत्व हे आर्थिक नीतीचे लक्ष्य म्हणून स्वीकारण्यात आले ; परंतु हे उद्दिष्ट गाठण्यात अपयश.
योजना काळातील राजकीय घडामोडी –
- १ मे १९६० रोजी महाराष्ट्र व गुजरात ही वेगवेगळी राज्ये निर्माण करण्यात आली.
तिसरी पंचवार्षिक योजना वाचा.
अर्थशास्त्र महत्वाच्या नोट्स डाउनलोड करा
- राष्ट्रीय उत्पन्न
- पहिली पंचवार्षिक योजना
- अर्थव्यवस्था व अर्थव्यवस्थेचे प्रकार
- दारिद्र्य : संकल्पना व मोजमाप
- जागतिक स्तरावरील विकासाचे निर्देशांक
- बेरोजगारी व बेरोजगारीचे प्रकार
- भारतातील दारिद्रयाची करणे
- रघुराम राजन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सल्लागार
- भारतीय अर्थव्यवस्था विमुद्रीकरण प्रभाव माहिती
- भारतीय अर्थव्यवस्था नोट्स PDF डाउनलोड करा
- Million Well Scheme दशलक्षी विहीर योजना (MWS)
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now
khup chan ahet sarv economic che content …