सरकती योजना/साखळी योजना/Rolling Plan
सरकती योजना/साखळी योजना/Rolling Plan
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
संकल्पना – “सरकती योजना” ही संकल्पना वैज्ञानिक रुपात मांडण्याचे श्रेय प्रो. गुन्नार मिर्दल यांना जाते. त्यांच्या “India’s Economic Planning in its Broader Setting” या पुस्तकात उल्लेख.
कालावधी – १९७८ ते १९८३ या कालावधीसाठी बनवण्यात आलेली योजना परंतु; फक्त १ एप्रिल १९७८ ते जानेवारी १९८० दरम्यान राबविली गेली.
अध्यक्ष – मोरारजी देसाई (जुलै, १९७९ पर्यंत), चरणसिंग (जुलै १९७९ ते जानेवारी १९८०)
उपाध्यक्ष – डी. टी. लकडावाला
मुख्य भर – कृषी व संलग्न क्षेत्रांमध्ये रोजगार क्षमता वाढवणे , उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनासाठी लघु व कुटीर उद्योगांवर भर
विशेष घटनाक्रम –
- जिल्हा उद्योग केंद्र (District Industrial Centre – DIC) – कुटीर व लघु उद्योगांच्या विकासासाठी
- कामासाठी अन्न योजना (Food for Work Program) – देशपातळीवरील रोजगारासाठीची पहिली योजना
- अंत्योदय मदत योजना दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना आर्थिक मदत पुरविणे
आर्थिक वाढीचा दर –
- किमतीचा निर्देशांक १९७९ मध्ये १८५ झाला, जो १९७७ मध्ये १८३ होता.
- पुढे राजकीय अशांतता व चरणसिंग याच्या वादग्रस्त अर्थसंकल्पामुळे किमतीचा निर्देशांक २४४ पर्यंत गेला.
योजनाकाळातील राजकीय घडामोडी –
- १९७९ – तेलाचे संकट – तेलाच्या किमती १००% नी वाढल्या
- डिसेंबर १९७७ – अशोक मेहता यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत राज संस्था समिती स्थापन
सहावी पंचवार्षिक योजना वाचा . http://www.officersonlineacademy.com/2020/05/28/सहावी-पंचवार्षिक-योजना/
अर्थशास्त्र महत्वाच्या नोट्स डाउनलोड करा
- पाचवी पंचवार्षिक योजना
- चौथी पंचवार्षिक योजना
- योजना अवकाश / योजनेला सुट्टी / Plan Holiday
- तिसरी पंचवार्षिक योजना
- भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप
- दुसरी पंचवार्षिक योजना
- राष्ट्रीय उत्पन्न
- पहिली पंचवार्षिक योजना
- अर्थव्यवस्था व अर्थव्यवस्थेचे प्रकार
- दारिद्र्य : संकल्पना व मोजमाप
- जागतिक स्तरावरील विकासाचे निर्देशांक
- बेरोजगारी व बेरोजगारीचे प्रकार
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now