सरकार मान्य ITI पॅटर्न इलेक्ट्रिशियन कोर्स साठी प्रवेश देणे सुरू आहेत

Government approved ITI pattern electricians are continuing to admit for the course, सरकार मान्य ITI

सरकार मान्य ITI
सरकार मान्य ITI

सरकार मान्य ITI

Admission is open for Government approved ITI Pattern Course Electrician (2 years) at Artisan Vocational Training Center, Amravati. Online classes are running during the lockdown period and the Board of Vocational Education’s syllabus has been recognized as equivalent to the Government ITI (NCVT) syllabus as per the GR.

आर्टिझन व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, अमरावती येथे सरकार मान्य असलेल्या ITI पॅटर्न कोर्स इलेक्ट्रिशियन (२ वर्ष) करिता प्रवेश देणे सुरू आहेत. लॉकडाउन काळात ऑनलाईन क्लासेस सुरू असून शासन निर्णय (GR) नुसार व्यवसाय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाला सरकारी ITI (NCVT) अभ्यासक्रमाशी समकक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

more Information download the broucher

About Prithviraj Gaikwad

Check Also

नागपूर तलाठी भरती 2026 – 177 पदांची संपूर्ण माहिती

नागपूर तलाठी भरती 2026 अंतर्गत महसूल विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत नागपूर जिल्ह्यात एकूण 177 तलाठी (ग्राम …

मुंबई उपनगर तलाठी भरती 2026 – 43 पदांची संपूर्ण माहिती

मुंबई उपनगर तलाठी भरती 2026 अंतर्गत महसूल विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण 43 …

मुंबई शहर तलाठी भरती 2026 – 19 पदांची संपूर्ण माहिती

मुंबई शहर तलाठी भरती 2026 अंतर्गत महसूल विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत मुंबई शहर जिल्ह्यात एकूण 19 …

Contact Us / Leave a Reply