इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलात वैद्यकीय अधिकारी पदांसाठी भरती एकूण ५५३ जागा

Recruitment for Medical Officer posts in Indo-Tibetan Border Police Force Total 553 posts, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दल भरती 2021: A total of 553 posts of various medical officers in the Indo-Tibetan Border Police (ITBP) force under the Ministry of Home Affairs, Government of India are being invited online by eligible candidates.भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस (ITBP) दलातील विविध वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ५५३ जागा निवड मंडळामार्फत भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Post name :

Specialist Medical Officer, Specialist Medical Officer, Medical Officer (Assistant Commandant) and Dental Surgeon (Assistant Commandant)

Educational Qualification:

Please try downloading the original advertisement for detailed educational qualification by post.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ सप्टेंबर २०२१ ते २७ ऑक्टोबर २०२१

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

महत्वाचे लिंक : कृपया उमेदवारांनी खाली दिलेली मूळ जाहिरात वाचूनच अर्ज करा
जाहिरात ( Notification)
ऑनलाईन अर्ज करा ( Apply Online)
अधिकृत वेबसाईट ( Official Website)

About Prithviraj Gaikwad

Check Also

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे आतुरता आगमनाचीपुण्यातील सुप्रसिद्ध गणपती मंडळ ह्या वर्षी …

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर, Jilha Parishad …

Dr. Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022

Dr.Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड (Dr. Babasaheb Ambedkar …

Contact Us / Leave a Reply