10 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download-10 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 10 जुलै 2021 चालू घडामोडी पीडीएफ डाऊनलोड करा.
10 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
दिनविशेष
- १८९०: वायोमिंग अमेरिकेचे ४४ वे राज्य बनले.
- १९१३: कॅलिफोर्नियातील डेथ व्हॅलीमध्ये तापमान १३४ अंश फूट (५७ अंश सेल्सिअस) पर्यंत वाढले, जे पृथ्वीवरील सर्वात उच्च तापमानाचे रेकॉर्ड आहे.
- १९२३: मुसोलिनी यांनी इटलीतील सर्व राजकीय पक्षांवर बंदी घातली.
- १९२५: अवतार मेहेरबाबा यांनी मौनव्रताची सुरुवात केली सलग ४४ वर्षे हे व्रत मृत्यूपर्यंत पाळले.
- १९२५: तास या सोवियेत संघाच्या वृत्तसंस्थेची स्थापना झाली.
- १९४०: बॅटल ऑफ ब्रिटन या नावाने ओळखले जाणारे हवाईयुद्ध सुरू झाले.
- १९४७: मुहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल झाले.
- १९६२: टेलस्टार-१ हा पहिला अमेरिकन दळणवळण उपग्रह प्रक्षेपित केला.
- १९७३: पाकिस्तानच्या संसदेने बांगलादेशला मान्यता दिली.
- १९७३: बहामाज देशाला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
- १९७८: मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची स्थापना झाली.
- १९७८: मॉरिटानियात लष्करी उठाव झाला.
- १९९२: मादकद्रव्यांच्या तस्करीबद्दल पनामाचे माजी राष्ट्राध्यक्ष मॅन्युएल नोरिएगा यांना ३० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.
- १९९२: आर्वी येथील विक्रम इनसॅट भू-केंद्र राष्ट्राला अर्पण केले.
- १९९२: संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या इन्सॅट-२ए या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोउरू येथून प्रक्षेपण झाले.
- १९९५: म्यानमारमधील लोकशाही चळवळीच्या प्रणेत्या आंग सान सू क्यी यांची ६ वर्षांच्या नजरकैदेतून बिनशर्त मुक्तता करण्यात आली.
- २०००: मनुभाई मेहता पुरस्कार शास्त्रज्ञ वि. ग. भिडे यांना जाहीर.
- २०००: नायजेरियात एका फुटलेल्या तेलवाहिनीत स्फोट होऊन गळणारे तेल गोळा करण्यासाठी आलेले २५० जण जळुन ठार झाले.
१० जूलै – जन्म
- १९०३: साहित्यिक रा. भि. जोशी यांचा जन्म.
- १९१३: कवयित्री पद्मा गोळे यांचा जन्म. (मृत्यू: १२ फेब्रुवारी १९९८)
- १९१४: सुपरमॅन हिरो चे सहनिर्माते जो शस्टर यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै१९९२)
- १९२१: स्माईली चे निर्माते हार्वे बॉल यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल २००१)
- १९२३: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कथालेखक जी. ए. कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर १९८७)
- १९३४: पद्मभूषण विजेते जामखेड मॉडेल चे जनक डॉ. रजनीकांत आरोळे यांचा सुपे अहमदनगर येथे जन्म.
- १९४०: अर्थशास्त्रज्ञ आणि इंग्लंडच्या हाऊस ऑफ लॉर्डस चे सभासद लॉर्ड मेघनाद देसाई यांचा जन्म.
- १९४३: अमेरिकन टेनिस खेळाडू आर्थर अॅश यांचा जन्म. (मृत्यू: ६ फेब्रुवारी१९९३)
- १९४५: इंग्लिश टेनिस खेळाडू व्हर्जिनिया वेड यांचा जन्म.
- १९४९: क्रिकेटपटू, समालोचक सुनील गावसकर यांचा जन्म.
- १९५०: पतियाळा घराण्याच्या शास्त्रीय गायिका बेगम परवीन सुलताना यांचा जन्म.
१० जुलै – मृत्यू
- १५५९: फ्रान्सचा राजा हेन्री (दुसरा) यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १५१९)
- १९६९: इतिहासकार डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचे निधन. (जन्म: ३० मे १८९४)
- १९७०: आईसलँडचे पंतप्रधान ब्यार्नी बेनेडिक्ट्सन यांचे निधन.
- १९७१: भोजपुरी भाषेचे शेक्सपिअर भिखारी ठाकूर यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १८८७)
- १९८९: साम्यवादी विचारवंत साहित्यिक प्रभाकर ऊर्ध्वरेषे यांचे निधन.
- १९९५: गरिबांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध डॉ. रामकृष्ण विष्णू केळकर यांचे निधन.
- २०००: भारतीय पत्रकार आणि राजकारणी वक्कम मजीद यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १९०९)
- २००५: पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट१९३१)
- २०१३: भारतीय लेखक आणि शैक्षणिक गोकुलानंद महापात्रा यांचे निधन. (जन्म: २१ मे १९२२)
- २०१४: भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना आणि नृत्यदिग्दर्शक जोहरा सेहगल यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १९१२)
- AFCAT भारतीय वायुसेना 256 पद भरती
- जिल्हा परिषद पुणे मध्ये 1489 पदांची भरती
- NSCL राष्ट्रीय बियाणे महामंडळात 220 पदांची भरती
- IBPS मार्फत 9638 पदांची भरती 2020
- भारतीय खाण ब्युरो नागपूर 25 जागांसाठी भरती IBM Nagpur
- राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भरती २०२०
- राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र भरती २०२०
- B.Com नोकरी अपडेट्स