राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र भरती २०२०

जाहिरात थोडक्यात माहिती : राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र ने जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, कार्यक्रम व्यवस्थापक- पब्लिक हेल्थ, फायनान्स कम लॉजिस्टिक सल्लागार, अर्थसंकल्प व वित्त अधिकारी, जिल्हा खाते व्यवस्थापक,  M&E सांख्यिकी अधिकारी, ज्युनिअर इंजिनिअर-IDW, एपिडेमिओलॉजिस्ट/सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ NPCDCS, PPM समन्वयक, सल्लागार VBD, शहर कार्यक्रम व्यवस्थापक इ. पदांचा १११ रिक्त जागांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र २०२० (NHM Maharashtra Recruitment 2020) हि भरती काढलेली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र भरती २०२० – NHM Maharashtra Recruitment 2020

राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र भरती २०२० – १११ रिक्त पदांसाठी

पदांबाबत माहिती:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक०३
कार्यक्रम व्यवस्थापक – पब्लिक हेल्थ७६
फायनान्स कम लॉजिस्टिक सल्लागार०८
अर्थसंकल्प व वित्त अधिकारी०९
जिल्हा खाते व्यवस्थापक०१
M&E सांख्यिकी अधिकारी०१
ज्युनिअर इंजिनिअर-IDW०२
एपिडेमिओलॉजिस्ट/सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ NPCDCS
०१
PPM समन्वयक०१
१०सल्लागार VBD०१
११शहर कार्यक्रम व्यवस्थापक०५
एकूण१११

पदांबाबत शैक्षणिक पात्रता: 

पद क्र. १(i) MBBS/MPH/MHA/MBA (Health) सह कोणतीही वैद्यकीय पदवी  (ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.२(i) MBBS/MPH/MHA/MBA (Health) सह कोणतीही वैद्यकीय पदवी  (ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र. ३(i) B.Com/M.Com  (ii) ०१01 वर्ष अनुभव
पद क्र. ४CA/Inter CA/ICWA/Inter ICWA किंवा MBA (Finance) सह B.Com किंवा M.Com (with TALLY)
पद क्र. ५(i) MBA (Finance)/M.Com  (ii) ०२/०३ वर्ष अनुभव
पद क्र. ६(i) M.Sc (Statistics)  (ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र. ७(i) BE (Civil)  (ii) ०१-०३ वर्षे अनुभव
पद क्र. ८(i) MBBS/MPH/MHA/MBA (Health) सह कोणतीही वैद्यकीय पदवी  (ii) ०३ वर्षे अनुभव
पद क्र. ९(i) MSW/MA (Social Sciences)  (ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र. १०(i) MBBS/MPH/MHA/MBA (Health) सह कोणतीही वैद्यकीय पदवी   (ii) ०३ वर्षे अनुभव
पद क्र. ११(i) MBBS/MPH/MHA/MBA (Health) सह कोणतीही वैद्यकीय पदवी   (ii) ०१ वर्ष अनुभव

अर्जदाराचे वयबाबत माहिती

  1. MBBS & स्पेशालिस्ट: ७० वर्षांपर्यंत
  2. नर्स & टेक्निशिअन: ६५ वर्षांपर्यंत
  3. उर्वरित पदे: ३८ वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट]

ऑनलाइन अर्ज फी : फी नाही

आवेदन पाठवण्याचा पत्ता

nrhm.recruit1@gmail.com

महत्वाच्या दिनांक  

महत्वाच्या बाबी   दिनांक  
अर्ज शेवटची दिनांक व वेळ२८ मे २०२० (०६:१५ PM)

महत्वाच्या Website Links  

महत्वाच्या बाबी   दिनांक  
अधिकृत वेबसाईट:पाहा
जाहिरात & अर्जपाहा

Read More               :

Lebel                        :

Search Description : 

टीप : ऑनलाइन अर्ज भरताना घ्यावयाची काळजी / सूचना

इच्छुक व पात्र उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून व सर्व सूचना वाचून नंतरच अर्ज भरण्यास सुरुवात करावी. अगोदर सर्व कागदपत्रे जवळ घेऊन अर्ज भरण्यास सुरुवात करावी. लॉगिन ID / रजिस्ट्रेशन क्रमांक व पासवर्ड सुरक्षित जपून ठेवावा तो भविष्यात उपयोगी पडेल.


जाहिरात मध्ये काही स्पष्टता वाटत नसल्यास आस्थापनेच्या मूळ वेबसाइट ला भेट द्यावी किंवा दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा  Interested Candidates Can Read the Full Original Notification Carefully Before Apply

इतर महत्वाच्या जाहिरात :

सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड डाउनलोड करा

मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा

नवीन सरकारी नोकरी अपडेट्स नोकर्‍या पहा

IMP Keyphrase: National Health Mission Maharashtra Recruitment

About Jobtodays Admin

Check Also

MPSC मार्फत सार्वजनिक आरोग्य विभागात 145 जागांकरीता भरती

MPSC PHD Recruitment 2022   MPSC PHD Recruitment 2022 For 145 Statistical Officer, District Extension …

गट-क संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात २०२१

गट-क संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात २०२१-Group-D recruitment 2021 महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, …

महावितरण अप्रेंटिस भरती 2021(Mahavitaran)

महावितरण अप्रेंटिस भरती 2021 Mahavitaran, also known as Mahadiscom or MSEDCL, is a state-owned utility …

Contact Us / Leave a Reply