Adhunik Bhartachya Itihas

Adhunik Bhartachya Itihas Sarav Prashnsanch

Adhunik Bhartachya Itihasat Ghadlelya Pahilya Ghatna

Adhunik Bhartachya Itihasat Ghadlelya Pahilya Ghatna
Adhunik Bhartachya Itihasat Ghadlelya Pahilya Ghatna

📚आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना📚

🖌 भारतातील कयदेमंडळाच्या निवडणूक लढविनारया पहिल्या महिला?

==>   कमलादेवी(मद्रास)

🖌 देशातील कयदेमंडळाच्या सदस्या बनणारया पहील्या माहीला?

==>   डाॅ. मुथ्हुलक्ष्मी रेड्डी 

🖌 कांग्रेसच्या वार्षिक अधिवेशनातिल सर्वात तरुण अध्यक्ष?

==>   अब्दुल कलम आझाद

🖌 तुरुंगात असतानाच कयदेमंडळावर निवडून येणारे एकमेव भारतीय?

==>   सुभाषचंद्र बोस

🖌 तुरुंगात असतानाच कांग्रेसचे अध्यक्ष झालेले पहिले व्यक्ती?

==>   चित्तरंजन दास

🖌 भारतीयांनी भारतीयांसाठी घटना तयार करण्याचा केलेला पहिला प्रयोग?

==>   नेहरु अहवाल

🖌 सर्वप्रथम कांग्रेस ची पक्ष घटना बनविण्याची मागणी कोणी केली?

==>   लोकमान्य टिळक 

🖌 अखिल भारतिय महिला परिषदेच्या पहिल्या अध्यक्षा?

==>   महाराणी चिमबाईसाहेब गायकवाड.

*भारताचा पहिला गव्हर्नर जनरल

==>   वॉरन हेस्टिंग्ज*

*पहिला व्हाइसरॉय

==>   लॉर्ड कॅनिंग स्वतंत्र भारताचे*

*पहिले गव्हर्नर जनरल

==>   लॉर्ड माऊंट बॅटन*

*राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष

==>   व्योमेशचंद्र बॅनर्जी*

*पहिले राष्ट्रपती

==>   डॉ. राजेंद्र प्रसाद*

*पहिले पंतप्रधान

==>   पं. जवाहरलाल नेहरू*

*पहिले कायदामंत्री

==>   डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

*पहिले वर्तमानपत्र

==>   दि बेंगॉल गॅजेट (२१ जानेवारी १७८१)*

*स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख

==>   फिल्ड मार्शल करिअप्पा*

*पहिला भारतीय आयसीएस अधिकारी

==>   सत्येंद्रनाथ टागोर*

*भारताचे पहिले फिल्ड मार्शल

==>   जनरल माणेकशा (१९७२)*

*इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय

==>   राजा राममोहन राय*

About Prithviraj Gaikwad

Check Also

संयुक्त महाराष्ट्र चळवळ प्रश्नपत्रिका

Sanyukat Maharashtra Chalval: संयुक्त महाराष्ट्र चळवळ प्रश्नपत्रिका फ्री जॉब अलर्ट App डाउनलोड करा फ्री जॉब …

मध्ययुगीन भारताचा इतिहास सराव प्रश्नसंच Videos

मध्ययुगीन भारताचा इतिहास सराव प्रश्नसंच Videos: मध्ययुगीन भारताचा इतिहास सराव प्रश्नसंच मालिका सुरू करत आहो …

आधुनिक भारताचा इतिहास विडिओ

आधुनिक भारताचा इतिहास विडिओ भारताच्या इतिहासाची मालिका सुरू करत आहो Adhunik Bhartacha Itihas Video आधुनिक …

Contact Us / Leave a Reply