Adhunik Bhartachya Itihasat Ghadlelya Pahilya Ghatna
📚आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना📚
🖌 भारतातील कयदेमंडळाच्या निवडणूक लढविनारया पहिल्या महिला?
==> कमलादेवी(मद्रास)
🖌 देशातील कयदेमंडळाच्या सदस्या बनणारया पहील्या माहीला?
==> डाॅ. मुथ्हुलक्ष्मी रेड्डी
🖌 कांग्रेसच्या वार्षिक अधिवेशनातिल सर्वात तरुण अध्यक्ष?
==> अब्दुल कलम आझाद
🖌 तुरुंगात असतानाच कयदेमंडळावर निवडून येणारे एकमेव भारतीय?
==> सुभाषचंद्र बोस
🖌 तुरुंगात असतानाच कांग्रेसचे अध्यक्ष झालेले पहिले व्यक्ती?
==> चित्तरंजन दास
🖌 भारतीयांनी भारतीयांसाठी घटना तयार करण्याचा केलेला पहिला प्रयोग?
==> नेहरु अहवाल
🖌 सर्वप्रथम कांग्रेस ची पक्ष घटना बनविण्याची मागणी कोणी केली?
==> लोकमान्य टिळक
🖌 अखिल भारतिय महिला परिषदेच्या पहिल्या अध्यक्षा?
==> महाराणी चिमबाईसाहेब गायकवाड.
*भारताचा पहिला गव्हर्नर जनरल
==> वॉरन हेस्टिंग्ज*
*पहिला व्हाइसरॉय
==> लॉर्ड कॅनिंग स्वतंत्र भारताचे*
*पहिले गव्हर्नर जनरल
==> लॉर्ड माऊंट बॅटन*
*राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष
==> व्योमेशचंद्र बॅनर्जी*
*पहिले राष्ट्रपती
==> डॉ. राजेंद्र प्रसाद*
*पहिले पंतप्रधान
==> पं. जवाहरलाल नेहरू*
*पहिले कायदामंत्री
==> डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
*पहिले वर्तमानपत्र
==> दि बेंगॉल गॅजेट (२१ जानेवारी १७८१)*
*स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख
==> फिल्ड मार्शल करिअप्पा*
*पहिला भारतीय आयसीएस अधिकारी
==> सत्येंद्रनाथ टागोर*
*भारताचे पहिले फिल्ड मार्शल
==> जनरल माणेकशा (१९७२)*
*इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय
==> राजा राममोहन राय*