अमरावती तलाठी भरती 2026 – 56 पदांची संपूर्ण माहिती

अमरावती तलाठी भरती 2026 अंतर्गत महसूल विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत अमरावती जिल्ह्यात एकूण 56 तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) पदांची भरती केली जाणार आहे. राज्यात तलाठी पदांसाठी जाहीर झालेल्या एकूण 4644 रिक्त पदांपैकी अमरावती जिल्ह्याचा वाटा असून, जिल्हानिहाय पदसंख्या स्पष्ट झाल्यामुळे उमेदवारांना आपल्या जिल्ह्यानुसार तयारी करण्यास मोठी मदत होणार आहे.

तलाठी हे ग्राम महसूल प्रशासनातील अत्यंत महत्त्वाचे पद असून, जमिनीचे रेकॉर्ड, 7/12 उतारे, फेरफार नोंदी, शासन योजना व स्थानिक महसूल कामकाजाची जबाबदारी तलाठी अधिकाऱ्यावर असते. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील ही भरती महसूल यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

अमरावती तलाठी भरती 2026 – मुख्य माहिती

  • विभाग: महसूल विभाग, महाराष्ट्र शासन
  • पदाचे नाव: तलाठी (ग्राम महसूल अधिकारी)
  • जिल्हा: अमरावती
  • एकूण पदे: 56
  • अर्ज पद्धत: ऑनलाइन

पदांचा तपशील

अमरावती जिल्ह्यातील तलाठी पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

पदाचे नावपद संख्या
अमरावती तलाठी56 पदे

शैक्षणिक पात्रता

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (Graduation)
  • मराठी भाषा वाचन, लेखन व बोलण्याचे ज्ञान
  • MS-CIT किंवा समकक्ष संगणक प्रमाणपत्र आवश्यक

वयोमर्यादा

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 38 वर्षे
  • आरक्षित प्रवर्गांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत

अर्ज शुल्क

  • OPEN: ₹1000/-
  • RESERVED: ₹900/-

निवड प्रक्रिया

  • लेखी परीक्षा
  • गुणवत्ता यादी
  • कागदपत्र पडताळणी

अमरावती तलाठी भरती 2026:महत्वाच्या तारखा

  • अधिसूचना प्रसिद्ध: लवकरच
  • ऑनलाइन अर्ज सुरू: अधिसूचना नंतर
  • अर्जाची अंतिम तारीख: नंतर जाहीर
  • परीक्षा तारीख: पुढे कळविण्यात येईल

अमरावती जिल्ह्यात तलाठी भरती 2026 अंतर्गत एकूण 56 रिक्त पदांची माहिती समोर आली असून, जिल्हानिहाय पदसंख्या निश्चित झाल्यामुळे उमेदवारांना तयारीची योग्य दिशा मिळत आहे. अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर पात्रता, अर्ज प्रक्रिया, परीक्षा पॅटर्न व महत्त्वाच्या तारखांबाबतची अंतिम माहिती जाहीर केली जाईल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी नियमितपणे अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवून तयारीला सुरुवात करणे आवश्यक आहे.

अमरावती तलाठी भरती 2026: महत्वाच्या लिंक्स : 

नोकरी संबंधित अधिक माहितीसाठी खालील लिंक्सवर क्लिक करा:

  • तलाठी अर्ज करण्यासाठी वेबसाइट: Click Here
  • मागील वर्षाच्या तलाठी प्रश्नपत्रिकांसाठी येथे क्लिक करा: Click here
  • Job Today Official Website: Click here

About Surajpatil2

Check Also

School Software for Rural & Semi-Urban Schools

Education in rural and semi-urban areas is growing rapidly in India. With government initiatives, increasing …

Top 10 Free ERP Software Companies in India

1.SourceProSourcePro is one of the eminent players in the Indian ERP market and is widely …

Top 10 Free Classroom Management Software in India

The Indian education sector has seen a seismic shift. From the blackboard to the “Smart …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *