सैन्य दलात नर्सिंग अभ्यासक्रम प्रशिक्षण प्रवेशाकरिता एकूण २२० जागा. भारतीय सैन्य दलात बी.एससी (नर्सिंग) अभ्यासक्रम अंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रम मधून प्रशिक्षण देण्यासाठी एकूण २२० उमेदवारांची निवड करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
More Government Jobs Visit Now
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
सैन्य दलात नर्सिंग अभ्यासक्रम प्रशिक्षण प्रवेशाकरिता एकूण २२० जागा
The Indian Army is a military force in India. भारतीय सैन्य दलात महिलांसाठी एका विशिष्ट पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. भारतीय सैन्यमार्फत मिलिटरी नर्सिंग कोर्स पदांच्या 220 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 2 डिसेंबर 2019 आहे. या महिलांसाठी सुवर्णसंधी असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करावा असेही त्यांनी म्हटले आहे.
या मिलिटरी नर्सिंग कोर्ससाठी 220 जागा राखीव ठेवण्यात आल्या असून महिलांसाठी भारतीय सैन्य दलात एका महत्वपुर्ण पदासाठी काम करण्याची ही चांगली संधी आहे असे म्हणायला हरकत नाही. यासाठी 1 ऑक्टोबर 1995 ते 30 सप्टेंबर 2003 दरम्यान जन्मलेल्या उमेदवारच हा अर्ज भरण्यास पात्र असतील. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 750 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले आहे. सविस्तर माहितीसाठी तुम्ही www.indianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
नर्सिंग अभ्यासक्रम करीता २२० जागा
- सैन्य दलातील बी.एससी (नर्सिंग) या ४ वर्षाच्या अभ्यासक्रम प्रवेशाकरिता उपलब्ध जागा
शैक्षणिक पात्रता
- सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊन्लो करून पाहावी.
- वरिष्ठ माध्यमिक परीक्षा (12वी) किंवा समकक्ष भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजीसह उत्तीर्ण. 50% पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
अर्ज करण्याची शेवटची तारीख
- दिनांक ३१ मे २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
- अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Download PDF Notification | Click Here |
Apply Online Link | Click Here |
Official Website | Click Here |
- ठिकाण : नवी दिल्ली, पुणे, मुंबई, कोलकात, लखनऊ, बेंगळुरू
कसे अर्ज भराल ?
- ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. 14 नोव्हेंबर 2019 ते 2 डिसेंबर 2019 दरम्यान या संकेतस्थळावर तुम्हाला हा अर्ज भरता येईल.
- दक्षिण मध्य रेल्वेनेही (एससीआर) प्रशिक्षु (अप्रेंटिस) पदाच्या रिक्त जागांसाठी नोकर भरती सुरु केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 डिसेंबर आहे. या भरती परीक्षेच्या माध्यमातून एकूण 4,103 पदे भरली जाणार आहेत.
The Indian Army is a military force in India. भारतीय सैन्य दलात महिलांसाठी एका विशिष्ट पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. भारतीय सैन्यमार्फत मिलिटरी नर्सिंग कोर्स पदांच्या 220 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 2 डिसेंबर 2019 आहे. या महिलांसाठी सुवर्णसंधी असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करावा असेही त्यांनी म्हटले आहे.
या मिलिटरी नर्सिंग कोर्ससाठी 220 जागा राखीव ठेवण्यात आल्या असून महिलांसाठी भारतीय सैन्य दलात एका महत्वपुर्ण पदासाठी काम करण्याची ही चांगली संधी आहे असे म्हणायला हरकत नाही. यासाठी 1 ऑक्टोबर 1995 ते 30 सप्टेंबर 2003 दरम्यान जन्मलेल्या उमेदवारच हा अर्ज भरण्यास पात्र असतील. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 750 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले आहे. सविस्तर माहितीसाठी तुम्ही www.indianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
More Government Jobs Visit Now
- राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे
- Sahayak Vidhi Adhikari PMC Bharti Exam Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Transport Planning Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE (Mechanical) Engineer Previous Year Question Papers PDF Download
- PMC Bharti JE Civil Engineer Previous Year Question Papers PDF Download