आरोग्य विभाग अभ्यासक्रम डाउनलोड Pdf-सार्वजनीक आरोग्य विभागात ड, क व अ ग्रुपच्या पदांवर तपशीलवार अधिसूचना प्रकाशित केली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग लवकरच ग्रुप ड, क व अ च्या विविध पदांसाठी लेखी परीक्षा घेणार आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केले ते आता परीक्षेच्या तारखांची वाट पाहत आहेत जेणेकरून ते त्यानुसार तयारी करू शकतील. त्यासाठी आम्ही येथे परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम बद्दल सविस्तर माहिती खाली देत आहोत. तसेच आरोग्य विभगा लेखी परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा .
आरोग्य विभाग अभ्यासक्रम
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
महाराष्ट्र आरोग्य विभाग परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम खाली दिलेला आहे. तसेच या परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच सुद्धा या लिंक वर उपलब्ध आहेत. यात आम्ही रोज नवीन पेपर्स प्रकाशित करत असतो.
In Group C Exam there will be 100 questions of Multiple Choice of 200 Marks. Exam will be on OMR Sheet in which except Marathi Language questions all questions will be in English Language for the candidates having Graduate as per posts. Below we have Provide Post Wise Exam Pattern For Arogya Vibhag Group C.
Maharashtra Arogya Vibhag Group C Written Exam Pattern
सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रं. प्रानिमं १२१६/प्र.क्रं.(६५/१६/१३-अ दिनांक १३ जून २०१८ अन्वये परीक्षेचे स्वरुप खालील प्रमाणे राहील.
- सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रीका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रीकेत एकूण ५० प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नास जास्तीत जास्त ०२ गुण ठेवण्यात येतील. एकूण १०० गुणांची परिक्षा असेल.
- गट ड संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी २.०० तासाचा राहील.
- विभागांतर्गत क्षेत्रिय कार्यालयांमधील त्या त्या संवर्गाची परीक्षा ही संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी होणार असल्याने उमेदवारांनी कोणत्या कार्यालयाकरिता अर्ज करावा ही उमेदवाराची निवड राहील.
निवड पध्दत
उमेदवारांची निवड लेखी परिक्षेत मिळणा-या गुणांच्या आधारे गुणानुक्रमे करण्यात येईल.
भांडार नि वस्त्रपाल / वस्त्रपाल
Section name – English |
1.Grammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense. |
2.Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions) |
3.Fill in the blanks in the sentence |
4.Simple Sentence structure, |
Section name- Marathi |
1.मराठी व्याकरण (वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्ी शब्द , ववरुध्दार्ी शब्द) |
2.भाषा स ौंदयथ(उपमा, अौंलकार, म्हणी व वाकप्रचार याौंचा अर्थआवण वाक्यात उपयोग, सवथसामान्य शब्दसौंग्रह इत्यादी) |
3.प्रवसध्द पुस्तके आवण लेखक |
4.योग्य जोडया लावा |
Section Name- General Knowledge |
1.Current Affairs (India and Maharashtra) |
2.Indian History- Civics |
3.Indian Geography |
4.Indian Constitution |
5.General Science |
6.Sports and Culture |
7.Right to Information Act 2005 and Maharashtra Public Service Act 2015 |
8.Information and Technology Related Basic Knowledge |
भांडार नि वस्त्रपाल / वस्त्रपाल
Section name-Logical Ability |
1.Aptitude Test |
2.Basic Arithmetic Knowledge |
3.Mathematics (Numeric, Algebra, Geometry, Statistic) |
4.General Science (Physics, Chemistry, Biology and Environment Science |
Section name-Subject Related Knowledge |
1.Type of Material Stored in Nonmedical Hospital Store. |
2.Process of Indent. |
3.Various Record-Keeping in Store E Record. |
4.Tender, 2 Bid System Quotation, Local Purchase. |
5.Inventory Control Buffer Stock, Recorder Level. |
6.Theft Control, Rodent Control. |
7.Storage Systems. |
8.Condemnation of Goods, Linen. |
9.Bill, Vouchers, Invoice. |
10.Cleanliness Of Store. |
11.Type of linen used in hospital. |
12.Manpower- classification for linen and Laundry department. |
13.Activities are done in linen and Laundry. |
14.Name of equipment used in Laundry and linen department. |
15.Segregation of clean and dirty linen. |
16.A chemical agent used in Laundry for cleaning and disinfection. |
17.Type of records, books kept in linen department, Electronic Recordkeeping. |
18.Linen norms for per bed per day. |
19.Inventory Contro |
20.Measures for theft control. |
आरोग्य विभाग परीक्षा संपूर्ण माहिती
क्रं | परीक्षेचे नाव | टेस्ट लिंक |
---|---|---|
1 | आरोग्य विभाग भरती परीक्षा संपूर्ण माहिती | माहिती पहा |
आरोग्य विभाग भरती परीक्षा जाहिरात डाउनलोड करा | डाउनलोड करा | |
2 | आरोग्य विभाग भरती परीक्षा अभ्यासक्रम PDF डाउनलोड | डाउनलोड करा |
3 | आरोग्य विभाग ऑनलाइन टेस्ट सिरिज | टेस्ट सोडवा |
4 | आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रश्नपत्रिका डाउनलोड करा | डाउनलोड करा |
5 | आरोग्य विभाग भरती परीक्षा पात्रता | माहिती पहा |
6 | आरोग्य विभाग भरती नोट्स | माहिती पहा |
7 | आरोग्य विभाग भरती परीक्षा पुस्तक यादी | डाउनलोड करा |
8 | आरोग्य विभाग भरती परीक्षा अभ्यास नियोजन | डाउनलोड करा |
9 | आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रश्न विडियो पहा | विडियो पहा |
10 | आरोग्य विभाग भरती परीक्षा | डाउनलोड करा |
11 | आरोग्य विभाग ऑनलाइन टेस्ट सिरिज | टेस्ट सिरिज सोडवा |
12 | आरोग्य विभाग भरती परीक्षा | |
13 | Arogya Vibhag Group C Driver Answer key 2021 आरोग्य भारती Anserkey Pdf | Download Now |
2 comments
Pingback: सर्व सरकारी नोकरी मेनू - Latest Government Jobs In Maharashtra
Pingback: सरकारी नोकरी परीक्षा अभ्यासक्रम PDF डाउनलोड करा Exam Syllabus