भारतीय राज्यघटना निर्मिती महत्वाचे प्रश्न उत्तरे

भारतीय राज्यघटना निर्मिती महत्वाचे प्रश्न उत्तरे

भारतीय राज्यघटना निर्मिती महत्वाचे प्रश्न उत्तरे

1)भारतीय राज्यघटनेची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली?

एन् एम् राॅय(1934)

2)कोणत्या रिपोर्ट मध्ये भारतीय राज्यघटनेचा आराखडा तयार करण्यात आला होता?

नेहरू रिपोर्ट

3)भारतामध्ये घटना समितीची (संविधान सभा) स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशी नुसार करण्यात आली?

कॅबिनेट मिशन(त्रिमंत्री योजना)

4)त्रिमंत्री योजनेत(कॅबिनेट मिशन) किती सदस्य होते?

1)स्ट्रफर्ड क्रिप्स 2)ए व्ही अलेक्झांडर 3)पॅथिक लाॅरेन्स

5)कॅबिनेट मिशन भारतात कधी आले?

24 मार्च 1946

6)त्रिमंत्री योजना कधी जाहीर करण्यात आली?

16 मे 1946

7)घटना समितीमध्ये सदस्यांची संख्या किती निश्चित करण्यात आली होती?

389

8)घटना समितीसाठी निवडणुका कधी घेण्यात आल्या?

जुलै -आॅगस्ट 1946

9)घटना समितीच्या 389पैकी किती जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या होत्या?

296

10)घटना समितीच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला व किती मिळाल्या?

काँग्रेस 208

11)भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना समितीची सदस्य संख्या किती झाली?

299

12)घटना समितीमध्ये संस्थानिकांचे किती प्रतिनिधी होते? 70

13)घटना समितीवर सर्वाधिक सदस्य कोणत्या प्रांतातुन निवडुन आले होते?

संयुक्त प्रांत(55)

14)घटना समितीचा एक सदस्य किती लोकसंख्येमागे निवडला गेला?

10 लाख

15)घटना समितीमध्ये किती महिला होत्या? 15

16)घटना समितीचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते?

दिल्ली (कौन्सिल चेंबरच्या पुस्तकालयाच्या भवनात)

17)घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी भरले होते?

9ते23 डिसेंबर 1946

18)घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाला किती सदस्य हजर होते?

211

19)घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते?

सच्चिदानंद सिन्हा

20)घटना समितीचे हंगामी उपाध्यक्ष कोण होते?

ए के अँथनी

21)घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोणाची व कधी निवड करण्यात आली?

राजेंद्र प्रसाद (11 डिसेंबर 1946)

22)घटना समितीचे सल्लागार कोण होते?

बी एन राव

23)घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते?

हरेंद्र मुखर्जी

24)घटना समितीचे सचिव कोण होते?

व्हि आर अय्यंगार

25)भारतीय घटना समितीची एकुण किती अधिवेशन झाले.

11  

About Prithviraj Gaikwad

Check Also

भारतीय राज्यघटना महत्वाच्या घटनादुरुस्त्या व त्यांचे विषय

भारतीय राज्यघटना महत्वाच्या घटनादुरुस्त्या व त्यांचे विषय Important Amendments In Indian Constitution Bhartiy Rajyaghatana Mahatyvachya …

Indian Polity Notes PDF

Indian Polity Notes PDF Indian Polity Notes PDF

भारतीय घटनेतील प्रमुख कलमे

भारतीय घटनेतील प्रमुख कलमे भारतीय घटनेतील प्रमुख कलमे भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत …

Contact Us / Leave a Reply