(BHC) मुंबई उच्च न्यायालयात वाहनचालक पदाकरिता भरती 2022 PDF DOWNLOAD

Bombay High Court Recruitment 2022 / mumbai ucch nyayalay bharati 2022

Bombay High Court Recruitment 2022 ; मुंबई उच्च न्यायालयाने वाहनचालक पदाकरिता भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी पात्र असलेले उमेद्वार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू करू शकतात . ११ एप्रिल २०२२ च्या अगोदर ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य आहे. वय, शिक्षण,पद संख्या, व नोकरी ठिकाण व इतर माहितीचा तपशील खालीलप्रमाणे ;-

पदाचे नाव :-वाहनचालक
शैक्षणिक पात्रता :-10 वी उत्तीर्ण
वयाची अट :-11एप्रिल 2022 रोजी 21 ते 28 वर्षे असणे आवश्यक आहे
फीस :-100 रुपये
नोकरी ठिकाण :-मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ११ एप्रिल २०२२

नवीन अपडेट उदरणार्थ ऑनलाइन क्लासेस ,स्पर्धा परीक्षा नोट्स ,स्पर्धा परीक्षा पुस्तके, यूपीएससी, एमपीएससी परीक्षा अभ्यासक्रम, वेळापत्रक व इतर कुठल्याही प्रकारची माहिती हवी असेल तर आमच्या वेबसाइटचे jobtodas नावाचे app प्ले स्टोर वरून डाऊनलोड करून घ्या . धन्यवाद

About Bhise

Check Also

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे आतुरता आगमनाचीपुण्यातील सुप्रसिद्ध गणपती मंडळ ह्या वर्षी …

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर, Jilha Parishad …

Dr. Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022

Dr.Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड (Dr. Babasaheb Ambedkar …

Contact Us / Leave a Reply