Mail Motor Service Mumbai Bharti 2022 Goldan Opportunity for 10th pass and other candidates

Mail Motor Service Mumbai Bharti 2022 :Mail Motor Service, Mumbai advertisement is published for Staff Car Driver, Skilled Artisans posts. There are various vacant vacancies under this Bharti process.

भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा, मुंबई येथे कर्मचारी कार चालक, कुशल कारागीर पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण मुंबई आहे. खाली दिलेल्या पत्यावर ९ मे २०२२ पर्यंत अर्ज पोहचतील या बेताने अर्ज पाठवावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 & 09 मे 2022 (पदांनुसार) आहे. पुढील तपशील खालीलप्रमाणे आहे :-

पदाचे नाव :कर्मचारी कार चालक, कुशल कारागीर
एकूण जागा :१९
शैक्षणिक पात्रता :हलक्या आणि जड मोटार वाहनासाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स, संबंधित ट्रेडमधील 10वी पास/ प्रमाणपत्र (पीडीएफ पहा)
नोकरी ठिकाण :मुंबई
अर्ज पाठविण्याचा पत्ता :वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, 134-ए सुदाम काळू अहिरे मार्ग, वरळी मुंबई -400018
अर्ज पाठविण्याचा शेवटची तारीख : ७ ते ९ मे २०२२ ( पदांनुसार)
अधिकृत वेबसाइट ;www.indiapost.gov.in

नवीन अपडेट उदरणार्थ ऑनलाइन क्लासेस ,स्पर्धा परीक्षा नोट्स ,स्पर्धा परीक्षा पुस्तके, यूपीएससी, एमपीएससी परीक्षा अभ्यासक्रम, वेळापत्रक व इतर कुठल्याही प्रकारची माहिती हवी असेल तर आमच्या वेबसाइटचे jobtodas नावाचे app प्ले स्टोर वरून डाऊनलोड करून घ्या . धन्यवाद

About Bhise

Check Also

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठ पुणे आतुरता आगमनाचीपुण्यातील सुप्रसिद्ध गणपती मंडळ ह्या वर्षी …

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर

आरोग्य भरती रद्द करा, जिल्हा परिषद भरती सुरू करा – विद्यार्थ्यांचा ट्विटर वॉर, Jilha Parishad …

Dr. Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022

Dr.Babasaheb Ambedkar University Of Technology Recruitment 2022, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड (Dr. Babasaheb Ambedkar …

Contact Us / Leave a Reply