Covid 19 New GR 2021 22 Pdf Download

Covid 19 New GR 2021 22 Pdf Download कोव्हिड-19 या आजारामुळे निधि पावलेल्या हयक्तीच्या निकट नातेवाईकास सािुग्रि सिाय्य प्रदाि करणेबाबत..1) कें द्र शासिाच्या राष्ट्रीय आपत्ती हयवस्थापि प्रानधकरणाचेपनरपत्रक क्र. 16/11/2021 RR, नदिाांक 11 सप्टेंबर, 2021 2) मा. सवोच्च न्यायालयािेनरट यानचका (नसहिील) क्र.539/2021 मधील सांकीणण अजण क्र.1120/2021 मध्येनद. 04 ऑक्टोंबर,2021 रोजी नदलेलेआदेश 3) शासि निणणय, सावणजनिक आरोग्य नवभाग क्र.न्यानयक-2021/प्र.क्र.488/ आरोग्य-5, नद.13 ऑक्टोंबर, 2021

Covid 19 New GR 2021 22 Pdf Download

प्रस्ताविा:

मा.सवोच्च न्यायालयाचे नरट यानचका (नसहिील) क्र.539/2021 आनण क्र. 554/2021 मध्ये नद. 30.6.2021 रोजी नदलेल्या निणणयािुसार कोव्हिड-19 या आजारामुळे निधि पावलेल्या हयक्तीच्या निकट नातेवाईकास सिाय्य प्रदाि करणेबाबत वर नमूद नदिाांक 11 सप्टेंबर 2021 च्या पनरपत्रकान्वयेराष्ट्रीय आपत्ती हयवस्थापि प्रानधकरणािेसनवस्तर मागणदशणक सूचिा निगणनमत के ल्या आिेत. तसेच मा. सवोच्च न्यायालयािे नरट यानचका (नसहिील) क्र.539/2021 मधील सांकीणणअजण क्र.1120/2021 मध्येनद. 04 ऑक्टोंबर, 2021 रोजी सनवस्तर आदेश निगणनमत के लेआिेत. राज्य शासिािे, मिसूल व वि नवभागाकडूि नदल्या जाणाऱ्या मदतीची रक्कम लाथार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा हो ण्याकनरता योजिा आखली आिे. त्यािुसार लाभार्थ्यांिा सिाय्य प्रदाि करणेसाठी सांगणकीय प्रणाली नवकनसत करण्यात येत असूि त्यािुसार आधार क्रमाांकाद्वारे ओळख पटवूि लाथार्थ्याच्या बँक खात्यामध्येसिाय्याची / मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येणार आिे. यास्तव, राज्यातील कोव्हिड-19 या आजारामुळेनिधि पावलेल्या हयक्तीच्या निकट िातेवाईकास सािुग्रि सिाय्य प्रदाि करणेबाबत आदेश निगणनमत करण्याची बाब शासिाच्या नवचाराधीि होती.

Covid 19 New GR 2021 22 Pdf Download

शासि निर्णय :

मिाराष्ट्र राज्यात जी हयक्ती कोव्हिड-19 या आजारामुळेनिधि पावली आिे, त्या मृत हयक्तीच्या निकट िातेवाईकास रु. 50,000/- (रु.पन्नास हजार) इतके सािुग्रि सिाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधूि प्रदाि करण्यास शासिाची मान्यता देण्यात येत आिे.

2. हे सोनुग्रह देण्याकनरता कोव्हिड-19 मृत्यूप्रकरणेखालीलप्रमाणेनिधानरत करण्यात येतील :-

1) RT-PCR /Molecular Tests/RAT या चाचण्याांमधूि Positive अिवाल आलेल्या ज्या हयक्तीचे अथवा अंतर्रूंग्ण म्हणून रुग्णालयात दाखल झालेल्या ज्या हयक्तीचे Clinical diagnosis कोव्हिड19 असेझालेिोते, याच हयक्तीचेप्रकरण कोव्हिड-19 मृत्यूप्रकरणासाठी कोव्हिड प्रकरण म्हणून समजण्यात येईल.

२) वरील प्रमाणे समजण्यात येत असलेल्या कोव्हिड १९ प्रकरणात अशा व्यक्तीचा मृत्यू अशा चाचण्यांच्या दिनांकापासून किंवा रुग्णालयात Clinical diagnosis च्या दिनांकापासून ३० दिवसाच्या आत झाला असल्यास अशा व्यक्तीचा मृत्यू कोव्हिड १९ चा मृत्यू समजण्यात येईल, जरी हा मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर झाला असेल अथवा त्या व्यक्तीने कोव्हिड १९ चे निदान झाल्यामुळे आत्महत्या केली असेल तरी.

३) कोव्हिड १९ चे प्रकरणात जर व्यक्तीचा रुग्णालयामध्ये दाखल असतांना मृत्यू रुग्णालयात झालेला असेल, जरी मृत्यू ३० दिवसाच्या नंतर झाला असेल तरी अशा व्यक्तीचा मृत्यू देखील कोव्हिड १९ चा मृत्यू समजण्यात येईल.

४) ज्या कोव्हिड १९ च्या प्रकरणात व्यक्ती कोव्हिड १९ पासून बरी झालेली नव्हती, अशा प्रकरणातील व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयात अथवा घरामध्ये झालेला आहे आणि त्या व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणी जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ च्या कलम १० खाली Medical Certificate of Cause of Death (MCCD) हे Form ४ व ४A मध्ये नोंदणी प्राधिकान्याला निर्गमित केले आहे अशा व्यक्तीचा मृत्यू कोव्हिड १९ चा मृत्यू समजण्यात येईल.

५) Medical Certificate and of Cause of Death (MCCD) मध्ये कोव्हिड १९ मुळे मृत्यू” याप्रमाणे नोंद नसली तरीही वरील २.१ से २.४ मधील अटीची पूर्तता होत असल्यास ती प्रकरणे रु.५०,०००/ च्या सानुग्रह सहाय्यासाठी पात्र असतील.

३. हे सहाय्य मिळणेकरिता कोव्हिड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेईवाईकाने राज्य शासनाने या करिता विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. यासाठी अर्जदार स्वत: किंवा सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत CSC-SPV मधून अर्ज करु शकेल.

४.

हा अर्ज दाखल करतांना अर्जदाराने खालील कागदपत्रे / माहिती सादर करणे बंधनकारक राहील. १) अर्जदाराचा स्वतःचा तपशील, आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक

२) अर्जदाराचा स्वतःचा बँक तपशील

३) मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील

४) मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ खालील मृत्यू प्रमाणपत्र

५) इतर निकट नातेवाईकांचे नाहरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र ५. मृत पावलेल्या व्यक्तीचा आधार तपशील किंवा आधार नोंदणी क्रमांक, उपलब्ध असल्यास व सार्वजनिक आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या कोव्हिड-१९ या आजारामुळे मृत्यू पावलेल्या राज्यातील व्यक्तीच्या विदामध्ये (Data) उपलब्ध असलेल्या आधार क्रमांकाशी मृत व्यक्तीचा आधार क्रमांक जुळल्यास हा अर्ज संगणकीय प्रणालीवर आपोआप (Automatically) स्वीकृत करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

६. ज्या अर्जदाराकडे मृत व्यक्तीचा आधार तपशील नसेल किंवा हा आधार क्रमांक वरील नमूद Data base मध्ये उपलब्ध आधार क्रमांकाशी जुळला नाही तर अशा अर्जदाराकडे Medical Certificate of cause of Death (MCCD) प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास ते तपासणीसाठी संबंधित जिल्हा शल्य चिकीत्सक / म.न.पा. क्षेत्रातील मुख्य आरोग्य अधिकारी निश्चित करतील अशा वैद्यकीय अधिकाऱ्याकडे संगणकीय प्रणालीवर पाठविण्यात येईल. हे वैद्यकीय अधिकारी हे प्रमाणपत्र तपासून त्यात कोव्हिड १९ हे मृत्यूचे कारण त्यात नमूद असल्यास त्यास संगणकीय प्रणालीवर सहाय्य मिळणेबाबतचा हा अर्ज स्वीकृत करतील.

७. वरील परिच्छेद ५ व ६ प्रमाणे जे अर्ज स्वीकृत होणार नाही त्या प्रकरणात मृत व्यक्तीच्या RT-PCR / Molecular Tests / RAT Positive अहवाल अथवा रुग्णालयात दाखल असताना करण्यात आलेल्या आरोग्य चाचण्यांच्या अहवाल तसेच इतर कोणतीही कागदपत्रे जी अर्जदाराच्या मते हा मृत्यू कोव्हिड १९ मुळे असल्याचा सिध्द करत असेल ती अर्जदार संगणकीय प्रणालीवर upload करतील. अर्जदाराने उपलब्ध करुन दिलेली कागदपत्रे संबंधित जिल्हा शल्य चिकीत्सक मार्फत / म.न.पा. क्षेत्रातील मुख्य आरोग्य अधिकारी यांचे कडील संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याकडे संगणकीय प्रणालीवर पाठविण्यात येतील. वैद्यकीय अधिकाऱ्याने ही प्रमाणपत्रे तपासुन हा मृत्यू कोव्हिड १९ मुळे मृत्यू असल्याचे मान्य केल्यानंतर अर्जदाराचा अर्ज स्वीकृत करण्यात येईल.

८. कोणत्याही कारणास्तव परिच्छेद ५, ६ व ७ प्रमाणे अर्जदाराचा अर्ज अस्वीकृत करण्यात आला अथवा या प्रकरणी अर्जदारास काही तक्रार करावयाची असल्यास अर्जदारास राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने याकरिता गठीत केलेल्या जिल्हा स्तरीय / म.न.पा. स्तरीय तक्रार निवारण समितीकडे ऑनलाईन अपील करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. या समितीचा निर्णय संबंधित जिल्हा शल्य चिकीत्सक / म.न.पा. क्षेत्रातील मुख्य आरोग्य अधिकारी सदर समितीच्या वतीने पोर्टलवर नमूद करतील. समितीच्या निर्णयानुसार सहाय मिळणेबाबतचा अर्ज स्वीकृत किंवा अस्वीकृत करण्यात येईल.

९. वरील परिच्छेद ५, ६, ७ व ८ प्रमाणे अर्ज स्वीकृत झाल्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यास सानुग्रह अनुदान वितरीत करण्यासाठी संगणकीय प्रणालीवर अंतिम मंजूरी देईल. सर्व मंजूर प्रकरणे संगणकीय प्रणालीवर सर्वसामान्य जनतेला माहिती व सूचना / हरकतीसाठी उपलब्ध राहतील. त्यानंतर ७ दिवसांनी सदर सानुग्रह सहाय्य अर्जदाराच्या बँक खात्यावर थेट (DBT) जमा करण्यात येईल. या दरम्यान मृत व्यक्तीच्या अन्य निकट नातेवाईकास अर्ज केलेल्या निकट नातेवाईकाबाबत काही तक्रार असल्यास संबंधित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचेकडे तक्रार नोंदविण्याची मुभा असेल. अशी तक्रार प्राप्त झाल्यास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आवश्यक ती छाननी करुन सानुग्रह सहाय्य कोणत्या निकट नातेवाईकांना देय असतील याबाबतचा अंतिम निर्णय घेतील.

१०. या योजनेची तपशीलवार कार्यपध्दती यासाठी विकसित केलेल्या वेब पोर्टलवर दर्शविण्यात आल्याप्रमाणे असेल. हे वेब पोर्टल कार्यन्वीत झाल्यानंतर सर्व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे याबाबत आवश्यक ती प्रसिध्दी जिल्हा / तालुका / गाव पातळीवर देतील आणि सर्व संबंधितांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करतील.

११. यासाठी होणारा खर्च मागणी क्रमांक सी-६, प्रधान लेखाशीर्ष २२४५ नैसर्गिक आपत्तीच्या – निवारणासाठी अर्थसहाय, ८०, सर्वसाधारण ८००, इतर खर्च, (९१) राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार खर्च, (९१) (०२) कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यावरील खर्च (अनिवार्य), ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) (२२४५४१४१) या लेखाशीर्षाखाली उपलब्ध तरतुदीमधून भागविण्यात यावा.


Covid 19 New GR 2021 22 Pdf Download

About Prithviraj Gaikwad

Check Also

CRM vs Lead Management Software

CRM vs Lead Management Software: Which One Should You Choose? In today’s competitive business environment, …

Sales Automation and Lead Management Software Work Together

link-http://Sales Automation and Lead Management Software Work Together How Sales Automation and Lead Management Software …

Lead Management Software with Reporting, Analytics, and Sales Insights

Lead Management Software with Reporting, Analytics, and Sales Insights In today’s competitive digital marketplace, businesses …

Contact Us / Leave a Reply