महावितरण अप्रेंटिस भरती 2022 : महावितरण कंपनीने अप्रेंटीस पदासाठी भरती प्रक्रिया चालू केली आहे. इच्छुक असणारे उमेदवार 20 एप्रिल 2020 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात . महावितरण किंवा महाडिस्कॉम किंवा MSEDCL ही सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे जी महाराष्ट्र सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. ही भारतातील सर्वात मोठी वीज वितरण युटिलिटी आहे. महावितरण संपूर्ण महाराष्ट्र राज्याला वीज वितरण करते. महावितरण अप्रेंटिस भरती 2022
Mahavitaran Bharti 2022: Maharashtra State Electricity Distribution Company has declared a new recruitment notification for interested and eligible candidates to fill 51 vacancies. interested and eligible candidates apply before the last date.
पदाचे नाव :उप कार्यकारी अभियंता पद संख्या : 51 जागा शैक्षणिक पात्रता:1. BE/B.Tech (इलेक्ट्रिकल) 2. 03 वर्षे अनुभव वयाची अट : 04 एप्रिल 2020 रोजी 18 ते 35 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र फी: खुला प्रवर्ग: ₹500/- [राखीव प्रवर्ग: ₹250/-, PWD/ExSM: फी नाही] ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2020 अधिकृत वेबसाइट: पाहा
See more any other details visit website www.jobtodays.com